एखाद्याच्या जीवापेक्षा कोणतीही निवडणुक महत्वाची नाही:आमदार वैभव नाईक
*⚡कणकवली ता.२६-: कणकवली शहरात संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याला आठवडा उलटत आला तरी अद्यापही पोलीसांनी या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधाराचे नाव जाहीर केलेले नाही. जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर कुणा केंद्रीय मंत्र्यांच्या दबावापोटी पोलीस मुख्य सुत्रधाराचे नाव जाहीर करण्यास टाळाटाळ करत असतील तर शिवसेना कदापि शांत बसणार नाही. संतोष परब हल्लाप्रकरणी पोलीस प्रशासन जिल्ह्यातील जनतेला आजपर्यंत केलेल्या…
