झाराप येथे १४ ला सुतार ज्ञातीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा…
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ, सिंधुदुर्गच्या वतीने रविवार दिनांक १४ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने सुतार ज्ञातीतील बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने अध्यक्ष शरद मेस्त्री यांनी केले आहे.झाराप येथील श्री देवी भवाई मंदिर नजीकच्या…
