मळगाव येथे सकल हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०२-: मळगाव येथील शालू मंगल कार्यालय येथे रविवारी ३१ मे रोजी सकल हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. दीपप्रज्वलन करून शिवप्रतिमेस व भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी प्रमुख वक्ते सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्टानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, प्रमुख अतिथी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायचे अध्यक्ष ह. भ. प. श्री लक्ष्मण कडव, हिंदू संमेलन समन्वय समितीचे संयोजक शेखर पाडगावकर, सहसंयोजिका रंजना तेली, महेश पंतवालावलकर, हेमंत खानोलकर, भगवान रेडकर, मनीषा नाटेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page