सावंतवाडी भाजप शहर कार्यालयात युवराज लखमराजे भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.०२-: भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांचा वाढदिवस आज भाजप शहर मध्यवर्ती कार्यालयात नगरसेवक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी उपस्थितंकडून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावी नगरसेवक सुधीर आडीवरेकर,, नगरसेवक आनंद नेवगी,नगरसेविका दिपाली भालेकर, नगरसेविका नीलम नाईक नगरसेविका सविता टोपले, नगरसेविका दुलारी रांगणेकर, नगरसेविका पेडणेकर, भाजप सरचिटणीस दिलीप भालेकर, संतोष तळवणेकर,साई परब, मेघना साळगावकर, मधुकर देसाई, संदेश टेमकर, आधी उपस्थित होते.

You cannot copy content of this page