सिंधुगर्जना चषक 2022 क्रिकेट स्पर्धेचे बर्निंग फायर संघाला जेतेपद
व्हिकटोरिअस संघ ठरला उपविजेता *⚡कणकवली ता.०४-: एन.बी.एस.चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली संचलित सिंधुगर्जना ढोलताशा पथकने सिंधुगर्जना चषक 2022 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ब्राम्हणदेव मंदिर कनकनगर येथील मैदानात केले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना बर्निंग फायर संघ विरुद्ध व्हिकटोरिअस संघ यांच्या झाला. यामध्ये व्हिकटोरिअस संघाचा पराभव करत बर्निंग फायर संघाने सिंधुगर्जना चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण…
