इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये पुरस्कार प्राप्त साईल सातार्डेकर याचा कुडाळ येथे सत्कार…

*⚡कुडाळ ता.१३-: स्नेहांश इंटरटेनमेंट प्रस्तुत आणि शेखर गवस दिग्दर्शित ‘माली’ या शॉर्टफिल्म मधील कलाकार आणि कुडाळ येथील पिंगळी चा रहिवासी कुमार साईल महेंद्र सातार्डेकर यांचा मुंबई इंटरटेनमेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये उत्कृष्ट सहाय्यक बाल कलाकार म्हणून गौरविण्यात आले होते. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल युवा दिनाचे औचित्य साधत बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने कुडाळ येथे…

Read More

नवनिर्वाचित जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांना सावंतवाडी भाजपकडून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा

*⚡सावंतवाडी ता.१३-:* जिल्हा बँक अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर आज सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने नवनिर्वाचित उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी, युवा मोर्चा सरचिटणीस भरत उर्फ बंटी पुरोहित, आंबोली उपसरपंच दत्तू नार्वेकर आदी उपस्थित होते.

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी,

उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर, *⚡ओरोस ता.१३-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी यांची निवड झालीय. तर, उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झालीय. दोन्ही उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा 11-7 अशा फरकानं पराभव केला आहे. महाविकास आघाडीच्या अध्यक्षपदासाठी विक्टर डांटस यांनी अर्ज केला होता आणि सुशांत नाईक यांनी उपाध्यक्ष पदासाठी अर्ज केला होता. भाजपची एकहाती सत्ता बँकेवर आली…

Read More

एसटी सुरू झाल्याने ग्रामस्थ्यांमध्ये समाधान

गुन्हे दाखल झाल्याचे दुःख नाही;मंगेश तळवणेकर यांचे स्पष्टीकरण *⚡सावंतवाडी ता.१३-: एसटी सेवा सुरु झाल्याने प्रवासी, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि भाजीपाला विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत आहे, त्यातच आमचे समाधान आहे. सावंतवाडी येथे काढलेल्या जनमोर्चाचे हे फलित असून गुन्हे दाखल झाल्याचे कोणतेही दुःख नाही, असे विठ्ठल-रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. विठ्ठल-रखुमाई…

Read More

स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात

*⚡वेंगुर्ला ता.१३-:* तुळस येथे चालू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्राचा प्रथम वर्धापनदिन श्री शिवाजी हायस्कूलच्या भव्य पटांगणावर उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांच्या मैदानी स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना आकर्षक पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले. श्री शिवाजी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून व तुळस…

Read More

महाविकास आघाडीने सुद्धा दाखल केले अर्ज

व्हिक्टर डांटस, सुशांत नाईक यांनी दाखल केली उमेदवारी *⚡ओरोस ता १३-:* भाजपने बहुमत असताना उमेदवारी दाखल केली असताना बहुमत नसलेल्या महाविकास आघाडीने सुद्धा अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे व्हिक्टर डांटस तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या सुशांत नाईक यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत सुद्धा चुरस निर्माण झाली आहे.

Read More

मनीष दळवी यांचा अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल

उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर उमेदवारी;भाजपची उमेदवारी दाखल *⚡ओरोस ता १३-: सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड आज होत असून सकाळी ११ वाजल्यापासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. यासाठी भाजपचे सर्व ११ सदस्य निवडणूक सभागृहात दाखल झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे चार संचालक दाखल झाले आहेत.भाजपच्यावतीने मनीष दळवी यांनी अध्यक्ष पदासाठी व उपाध्यक्ष पदासाठी अतुल काळसेकर…

Read More

कणकवली रोटरी क्लबच्या ‘इन्टेंसीव्ह केअर अ‍ॅम्बुलन्स’चा उद्या लोकार्पण सोहळा

जिल्हयाच्या आरोग्य सुविधेत भर:डॉ. विद्याधर तायशेटे कणकवली ता.१३-: रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल परिवाराने सिंधुदुर्ग जिल्हयातील जनतेच्या आरोग्य सेवेसाठी सर्व आधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशी ‘इन्टेंसीव्ह केअर अ‍ॅम्बुलन्स’ आणली आहे. त्याचा लोकार्पण सोहळा शुक्रवार 14 जानेवारी रोजी सायं 5 वा. संजीवनी हॉस्पीटल कणकवली येथे होणार आहे. इंटरनॅशनल रोटरी फाऊंडेशन आणि रोटरी क्लब कणकवली यांच्या सहभागातून…

Read More

दुकानांवर झळकणार मराठी पाट्या…

गुरुदास गवंडे यांच्याकडून शासन निर्णयाचे स्वागत *⚡सावंतवाडी ता.१३-: दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आग्रही होते. यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने करून दुकानांच्या पाट्या फोडल्या. अखेर उशिराने का होईना, महाराष्ट्र सरकारने २०१७ च्या अधिनियमात बदल करून दुकानांच्या पाट्या मराठी असण्याबाबत निर्देश लागू केले आहेत. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत असून अखेर मनसेचा विजय झाला आहे,…

Read More

सिंधुदुर्ग केंद्रावर सुरु होणारी राज्य नाट्य स्पर्धा पुढे ढकलली

कोरोना पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय : परिस्थिती निवळताच नवीन वेळापत्रकाची होणार घोषणा मालवण ता.१३-: ओमायक्रॉन विषाणू आणि कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या तसेच आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या खबरदारी घेण्याच्या सूचनेस अनुसरून राज्यनाट्य स्पर्धा तूर्तास पुढे ढकलण्यात यावी, अशी अनेक संघांनी ई मेल द्वारे व दूरध्वनीवरून केलेली विनंती लक्षात घेऊन, येत्या २५ जानेवारी…

Read More
You cannot copy content of this page