Headlines

महाविकास आघाडीने सुद्धा दाखल केले अर्ज

व्हिक्टर डांटस, सुशांत नाईक यांनी दाखल केली उमेदवारी

*⚡ओरोस ता १३-:* भाजपने बहुमत असताना उमेदवारी दाखल केली असताना बहुमत नसलेल्या महाविकास आघाडीने सुद्धा अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे व्हिक्टर डांटस तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या सुशांत नाईक यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत सुद्धा चुरस निर्माण झाली आहे.

You cannot copy content of this page