प्रा.सचिन परुळकर यांची जिल्हास्तरावर निवड

वेंगुर्ला प्रतिनिधी– वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसचे संस्थापक, माजी अध्यक्ष तथा विद्यमान सचिव सचिन परुळकर यांचे सामाजिक व इतर क्षेत्रात बहुमोल अस योगदान आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पीसीपीएनडीटीच्या (गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र) जिल्हा सल्लागार समिती सदस्यपदी निवड करण्यात आली. नऊ सदस्य असणा-या समितीवर श्री.परुळकर यांची निवड झाल्याने जिल्हा सल्लागार समिती अध्यक्ष अॅड.अमोल सावंत व…

Read More

वेताळ प्रतिष्ठानतर्फे यशवंत गडाची स्वच्छता

वेंगुर्ला ता.१५-:* शिवकालीन ऐतिहासिक वारसा संवर्धनाची भावना आणि सामाजिक बांधिलकी जपत वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या वतीने स्वच्छता व श्रमदान उपक्रम अंतर्गत रेडी येथील ऐतिहासिक यशवंत गडाची श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. यशवंत गड येथे नेहमी पर्यटकांची ये-जा असल्याने प्पर्यटनाच्या दृष्टीने या स्थळाची सुस्थिती अबाधित राहणे आणि ऐतिहासिक वारसा संवर्धन करीता हा उपक्रम राबविण्यात आला. गड सुसज्ज…

Read More

सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानच्या काव्य पुरस्काराचे 1 मार्चला कणकवली येथे वितरण

ज्येष्ठ लेखक उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान कणकवली ता.१५-:* सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानचा पहिला राज्यस्तरीय सरस्वती लक्ष्मण पवार काव्य पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री दिशा पिंकी शेख यांना जाहीर झालेला असून मंगळवार 1 मार्च, 2022 रोजी कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे सायंकाळी 4.30 वाजता होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ लेखक…

Read More

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा अंतर्गत मयत कर्जदाराच्या वारसांना चार लाखाचा धनादेश सुपूर्द …

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते देण्यात आला धनादेश… वैभववाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या दोन मयत कर्जदारांच्या वारसांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा अंतर्गत चार लाखाचा धनादेश बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. हेत येथे सिंधु वैभव दुग्ध उत्पादक सहकारी संस्था यांच्या वतीने जिल्हास्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा…

Read More

नवनिर्वाचित नगराध्यक्षा- उपनगराध्यक्ष यांचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले अभिनंदन….

वैभववाडी प्रतिनिधी वाभवे – वैभववाडीचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा नेहा माईनकर व उपनगराध्यक्ष संजय सावंत यांचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी अभिनंदन केले. माजी आमदार श्री. जठार यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती बाळा जठार, सज्जनकाका रावराणे, जि. प. सदस्य…

Read More

काँग्रेसच्या आंदोलन पार्श्वभूमीवर भाजपचे कार्यकर्ते राणे यांच्या बंगल्याबाहेर एकवटले

कणकवली ता.१५-:* काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानासमोर गांधीगिरीद्वारे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर राणेंच्या ओम गणेश बंगल्याबाहेर भाजपाचे जिल्ह्यातील पदाधिकारी त्याचप्रमाणे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकवटले होते .यावेळी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र पोलिसांनी काँग्रेसचे आंदोलन यांना राणे यांच्या बंगल्यासमोर येण्यापूर्वीच रोखले त्यामुळे वाद टळला….

Read More

पंतप्रधानांच्या ‘त्या’ व्यक्तव्याच्या विरोधात कणकवलीत काँग्रेसने छेडले आंदोलन

ना. नारायण राणे यांच्या बंगल्यावर आंदोलनासाठी जाण्यापूर्वीच घेतले ताब्यात कणकवली ता.१५-:* ‘नरेंद्र मोदी हाय हाय’, ‘देशाला बदनाम करणार्‍या पंतप्रधान यांचा निषेध असो’, ‘महाराष्ट्रद्रोही भाजपचा निषेध असो’, ‘काँग्रेस पक्षाचा विजय असो’, ‘राहुल गांधी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘राहुल गांधी यांचा विजय असो’, महाराष्ट्राची बदनामी करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध असो अशी घोषणाबाजी…

Read More

आयडीयल नर्सिंग स्कूल आणि सिंधुगर्जना ढोलताशा पथकाच्या आरोग्य शिबिरास प्रतिसाद

कणकवली ता.१५-:* आयडीयल नर्सिंग स्कूल आणि सिंधुगर्जना ढोलताशा पथक कणकवली आयोजित मोफत आरोग्य शिबीर व विनामूल्य औषधोपचार डॉ. अनिल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ठीक ३ ते ७ या वेळेत श्री स्वयंभू विद्यामंदिर शाळा क्र.२ बांधकरवाडी कणकवली येथे आयोजित करण्यात आले होते, या शिबिरामध्ये रुग्णांना अनुभवी डॉक्टरांकडून सल्ला व मार्गदर्शन तसेच निदान झालेल्या आजारांवर मोफत औषधोपचार…

Read More

सुतारवाडी येथे विश्वकर्मा जयंती उत्सव साजरा…

सावंतवाडी ता.१५-: श्री विश्वकर्मा हे परमेश्वराचे स्वरूप आहेत त्यांनी विश्वाची निर्मिती केली व त्यांच्याच आपण अंश आहोत सर्वांनी सलोख्याने बंधुभावाने, एकसंघ व आनंदाने राहूया अशा प्रकारची आशा अध्यक्ष बाबी मेस्त्री यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली येथील कोलगाव चव्हाटा सुतारवाडी येथे श्री विश्वकर्मा सुतर मंडळ यांच्यावतीने श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली कोरोना नियमांचे पालन करत…

Read More

कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा असाही आदर्श

6 महिन्याचे मानधन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर व सुशोभीकरणासाठी देणार कणकवली ता.१५-:* कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरण व स्थलांतराला करिता शहराचा प्रथम नागरिक म्हणून कणकवली शहरातील सर्व्हिस रोडवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरण व सुशोभीकरणासाठी सहा महिन्याचे नगराध्यक्षपदाचे मानधन सुमारे 90 हजार रुपयांची रक्कम छत्रपती शिवाजी…

Read More
You cannot copy content of this page