नवनिर्वाचित नगराध्यक्षा- उपनगराध्यक्ष यांचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले अभिनंदन….

वैभववाडी प्रतिनिधी वाभवे – वैभववाडीचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा नेहा माईनकर व उपनगराध्यक्ष संजय सावंत यांचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी अभिनंदन केले. माजी आमदार श्री. जठार यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती बाळा जठार, सज्जनकाका रावराणे, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, भाजपा जिल्हा मोर्चा उपाध्यक्ष राजू पवार, भाजपा तालुका संयोजक बाबा कोकाटे, रवि शेट्ये, दिपक माईणकर, नारायण मांजरेकर, श्रीराम पळसुले, बाबु माईणकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page