सुतारवाडी येथे विश्वकर्मा जयंती उत्सव साजरा…

सावंतवाडी ता.१५-: श्री विश्वकर्मा हे परमेश्वराचे स्वरूप आहेत त्यांनी विश्वाची निर्मिती केली व त्यांच्याच आपण अंश आहोत सर्वांनी सलोख्याने बंधुभावाने, एकसंघ व आनंदाने राहूया अशा प्रकारची आशा अध्यक्ष बाबी मेस्त्री यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली

येथील कोलगाव चव्हाटा सुतारवाडी येथे श्री विश्वकर्मा सुतर मंडळ यांच्यावतीने श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली कोरोना नियमांचे पालन करत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कास गावाचे बाबी मेस्त्री तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रजापिता ब्रह्मकुमारीज, कुडाळ सेवा केंद्राच्या कांचन दीदी, सचिव अमिदी मेस्त्री, खनिजदार संतोष मेस्त्री आदी पदाधिकारी उपस्थित होते

You cannot copy content of this page