पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या दि. 17 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. गुरुवार दि. 17 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9.15 वा. विमानाने चिपी विमानतळ येथे आगमन व मोटारीने पंचायत समिती कार्यालय, कुडाळकडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. पंचायत समिती, कुडाळ…
