शिवसेनेच्यावतीने खारेपाटण विभागात विकास कामांचा धडका सुरू

शेर्पे येथील रस्त्यांच्या कामांचे सतीश सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन कणकवली ता.१७-:* जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून आणि शिवसेना खास. विनायक राऊत यांच्या शिफारशीने व पालकमंत्री उदय सामंत यांच्या मंजुरीने कणकवली तालुक्यातील शेर्पे या गावातील महत्वाच्या दोन रस्त्यांच्या विकास कामाचे भूमीपुजन शिवसेना नेते व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते शेर्पे या…

Read More

चेतन चव्हाण यांनी कसई दोडामार्ग नगरपंचायतीचा पदभार स्वीकारला

दोडामार्ग ता.१७ सुमित दळवी-:* राजकीय घडामोडी आणि नाट्यमय घटनानी रंगलेल्या कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार किंगमेकर ठरलेल्या चेतन चव्हाण आणि उपनगराध्यक्ष देविदास गवस यांनी स्वीकारला.सर्वप्रथम पदभार स्वीकारण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी पत्रकारांशी बोलताना नूतन नगराध्यक्ष चेतन चव्हाण म्हणाले,जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन विकासाचा पारदर्शी कारभार…

Read More

पशुसंवर्धन, दुग्धविकासचे पारंपारीक धोरण बदलण्याचा प्रयत्न

मंत्री सुनील केदार यांचे प्रतिपादन;ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या ‘समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पा’चे केले उदघाटन ओरोस ता.१७-:पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचा पदभार घेतल्यानंतर या दोन्ही विभागाच्या पारंपारिक व्यवसायात बदल करण्याचे धोरण आम्ही स्वीकारले आहे. सर्वाधिक उपयुक्त व जास्त दूध देणारी गिर गाय आम्हाला विकसित करून तर जास्तीत जास्त वजन असलेले शेळी-मेंढी आम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना द्यायचे आहे….

Read More

जानवली नदीवर होणार दोन पादचारी पूल;२८ कोटीचा निधी मंजूर

पादचारी पुलाना सर्विस रोड जोडला जाणार; पाठपुराव्याला आले यश कणकवली ता.१७-: कणकवली शहरालगतच्या जानवली नदीवर ये – जा करण्यासाठी दोन पादचारी पूल केंद्रसरकारने मजूर केले आहेत.त्यासाठी २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्ली येथील भेटी दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर आवश्यक त्या सुधारणा…

Read More

सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. मोरे यांची बदली रद्द करा

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांची ना.अमित देशमुख यांच्याकडे मागणी कणकवली ता.१७-: सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. एस. एस. मोरे यांची बदली जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज यावर्षी पासून सुरु होत असल्याने डॉ. एस. एस. मोरे यांची बदली रद्द करून त्यांची पूर्ववत सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजचे…

Read More

साकेडीत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली 17 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- कणकवली तालुक्यातील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगावच्यावतीने उपकेंद्र साकेडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. रक्तदाब,मधुमेह,औषधी व रक्त तपासणी करण्यात आली . रुग्णांची तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता तपसे , डॉ वाघमारे यांनी केली,तसेच आरोग्य सेवक मुसळे , आरोग्य सेविका योगिता गोसावी, नम्रता मुसळे ,…

Read More

मालवण तालुक्यातील तरुणाची गळफास लावून आत्महत्या…

पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद.. मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील चुनवरे गावठणवाडी येथील श्रीकृष्ण दिनेश परब (२९ वर्ष) या तरुणाचा मृतदेह आज सकाळी घराच्या मागील बाजूस असलेल्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या स्थितीत तो दिसून आला आहे. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती मालवण पोलीस निरीक्षक…

Read More

नेमळे ग्रामपंचायत आणि हॉली क्रॉसच्या संयुक्त विद्यमाने नेमळे येथे आरोग्य शिबिर संपन्न

सावंतवाडी ता.१७-: ग्रामपंचायत नेमळे आणि होली क्रौॕस सिस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय नेमळे येथे मोफत आरोग्य शिबिर पार पडले या आरोग्यशिबिराला ग्रामस्थांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. या शिबीरामध्ये ब्लड, शुगर,डोळे ,जनरल हेल्थ तपासणी करुन मोफत औषधोपचार करण्यात आले .या कार्यक्रमाचे औचित्य् साधून नेमळे ग्रामपंचायतिच्या वतीने आरोग्य उपकेंद्र नेमळे साठी पंधराव्या वित्त आयोगातून ४५ हजार खर्च…

Read More

कुडाळ मालवण तालुक्यातील मागासवर्गीय घटकांच्या वस्त्यांमधील विकास कामांसाठी १ कोटीचा निधी मंजूर

आ. वैभव नाईक यांचा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, ना. धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा कुडाळ ता.१७-:* राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सन २०२१ -२२ या वर्षासाठी असलेल्या अर्थसंकल्पित तरतुदीतून कुडाळ मालवण तालुक्यातील २१ कामांसाठी १ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे….

Read More

शेष निधी गेली दोन वर्ष न मिळाल्याने सभापती आणि उपसभापती यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण…

ओरोस ता.१७-:* नागरिकांना व्यक्तिगत लाभ देण्यासाठी महत्वाचा असलेला व इंधनासाठी आवश्यक असलेले शेष निधी गेली दोन वर्षे मालवण पंचायत समितीला मिळालेला नाही. त्यामुळे सभापती, उपसभापती व गटविकास अधिकारी यांना गेले आठ महिने खिशातील पैसे खर्च घालून पंचायत समितीचे गाडी फिरवावी लागत असल्याचा आरोप करीत मालवण सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…

Read More
You cannot copy content of this page