शिक्षक भारतीचे सलग पाचव्या दिवशी धरणे उपोषण
सिंधुदुर्गनगरी ता १८ प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली सह विविध प्रश्नाबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याने सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक भारतीचे आंदोलन लांबले आहे. आजच्या पाचव्या दिवशीही जिल्हा परिषदेसमोर त्यांनी आपले आंदोलन सुरू ठेवले आहे. प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शासन आणि प्रशासनाकडून अद्याप कोणताही सकारात्मक ठोस निर्णय झालेला नाही, त्यामुळे प्राथमिक शिक्षक भारती…
