सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला देणार कॉर्परेट लूक

आ दीपक केसरकर यांची भेटी दरम्यान ग्वाही सावंतवाडी ता.२७-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला कॉर्पोरेट लूक देण्यात येणार असून, शस्त्रक्रिया विभाग सुसज्ज करून आधुनिक करण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडी येथे उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिल्यावर दिली आहे. यावेळी शहरात मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल साठी जागा उपलब्ध न झाल्यास बाहेरचावाडा येथील जागेत किंवा वेत्ये…

Read More

शौचालय बांधू शकलेल्यानी घाट रस्ता दुरुस्तीच्या बढाया मारू नये

माजी आमदार परशुराम उपरकर : सत्ताधाऱ्यांना जनतेच्या विकासाचे कोणतेही सोयरसुतक नाही *⚡वैभववाडी ता.२६-:* सत्ताधाऱ्यांना जनतेच्या विकासाचे कोणतेही सोयरसुतक नाही. केवळ स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे काम सुरू आहे. कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी करुळ घाट पाहणीची केवळ नौटंकी केली. नाईकांना अधिकारी किंमत देत नाहीत. टॉयलेट बांधू न शकलेल्या नाईक यांनी घाट रस्ता दुरुस्तीच्या बढाया मारू नये. अशी…

Read More

ब्लॉग आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायला शिका – ऋषी देसाई

मालवण (प्रतिनिधी) आज आपल्या हातात सोशल मीडियाचे मोठे व्यासपीठ आहे त्याचा वापर आपण केला पाहिजे. आजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी मांडत राहिल्या पाहिजेत. ब्लॉग आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन प्रतिपादन लोकशाही टिव्ही चॅनलचे वृत्तनिवेदक ऋषी देसाई यांनी मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना…

Read More

नगरपालिका निवडणुकीपूर्वी शहराचा कायापालट होणार…

आमदार दीपक केसरकर यांची माहिती; चुकीचे लोक सत्तेवर आल्याने अधिकारी शहरात यायला घाबरतात… सावंतवाडी ता.२६ प्रसन्न गोंदावळे-:* सावंतवाडी नगरपालिकेची निवडणुक लागण्यापूर्वी सावंतवाडी शहराचा कायापालट होणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. आता पर्यंत ज्याप्रमाणे शहराचा विकास केला तसाच विकास यापुढे देखील करणार असून, निवडणुकीपूर्वी शहराचा चेहरा बदलेला दिसणार आहे. असे…

Read More

माजगाव धरणामुळे एम आय डी सी मधील पाण्याच्या तुटवड्याचा प्रश्न सुटणार…

आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास…. *⚡सावंतवाडी ता.२६-:* माजगाव येथे नव्याने होणाऱ्या धरणासाठी गावातील जनतेच्या मागणीनुसार तातडीने निधी उपलब्ध करून दिला असून, त्यासाठी आपण स्वतः सबंधित मंत्र्याकडे पाठपुरावा केला होता. अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. या धरणातून दिवसातून पिण्यासाठी २६ एम एन डी एवढं पाणी उपलब्ध होणार आहे….

Read More

नेटवर्क प्रॉब्लेममुळे धान्य वितरणात अडथळे येत असल्याने १० दिवस वाढवून देणार…

ग्राहकांनी घाई न करता घ्यावे धान्य; आमदार दीपक केसरकर यांचे ग्राहकांना आवाहन… सावंतवाडी ता.२६-:* रेशन धान्य दुकानावर धान्याचा पुरवठा करताना नेटवर्क प्रॉब्लेम मुळे धान्य वितरीत करताना अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे या महिन्यातील धान्य वितरीत करण्याची तारीख दहा दिवस वाढवून देण्याची मागणी केली असून, ती तारीख वाढवून मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी धान्य घेण्यासाठी काळजी करून…

Read More

उडपी येथील ट्रॉलरला सहा लाखाचा दंड

मालवण ता.२६-:* सागरी मासेमारी नियमन कायद्याचे उल्लंघन करून अनधिकृतपणे मासेमारी केल्याप्रकरणी कर्नाटक उडपी येथील ‘कार्थिक शिवम’ या हायस्पीड ट्रॉलरच्या मालकास मत्स्य विभागाकडून ६ लाख ४२ हजार २५ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कुणकेश्वर गजबादेवीसमोरील सागरी हद्दीतील अनधिकृत मासेमारी करण्याच्या उद्देशाने चालत असताना नियमांचा भंग केल्याप्रकरणी मत्स्य विभागाच्या…

Read More

अमेय देसाई यांच्या पुढाकारातून बंद हायमास्ट पुन्हा प्रकाशमान

मालवण ता.२६-:* मालवण मच्छीमार्केट येथील बंद असलेला हायमास्ट टॉवर सुरू करण्याबाबत नगरपालिकेकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांनी पुढाकार घेत हा हायमास्ट पुन्हा प्रकाशमान केला आहे. मालवण मच्छिमार्केट येथील हायमास्ट टॉवर गेले अनेक दिवस बंद अवस्थेत होता. पालिका प्रशासनाकडून हायमास्ट दुरुस्तीबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने काळोखाचा सामना करत व्यापारी वर्गाला व…

Read More

कणकवलीकराणी साक्षात अनुभवला बहिणाबाईंच्या कवितांचा अक्षर नजराणा

जळगाव परिवर्तन संस्थेच्या महोत्सवाचे कवी अजय कांडर यांच्या हस्ते उदघाटन कणकवली ता.२६-: बहिणाबाई म्हणजे मराठी कवितेचे विद्यापीठ. त्यांच्या कवितेचा अक्षर नजराणा साक्षात कणकवलीकरानी येथे अनुभवला आणि बहिणाबाईंचे तावडी बोलीतील अक्षर वैभव आपलेसे करत इथला रसिक वर्गही बहिणाबाईमय झाला! निमित्त होते ते प्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी उद्घघटन केलेल्या आणि वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या…

Read More

कुणकेश्वर यात्रेसाठी जिल्ह्यातुन 30 एसटी सोडण्याचे नाम. अनिल परब यांचे आदेश

शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या मागणीला यश कणकवली ता.२६-:* कुणकेश्वर यात्रेला जास्तीत जास्त भाविकांना जाता यावे यासाठी जादा एसटी गाड्या सोडण्यासंदर्भात आज शिवसेना युवानेते श्री.संदेश पारकर यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री.अनिल परब यांची हरकुळ येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी श्री.पारकर यांनी जास्तीत जास्त भाविकांना यात्रेला जाता यावे यासाठी जादा एसटी बसेस सोडण्यात याव्यात अशी…

Read More
You cannot copy content of this page