दो बुंद जिंदगी के…
जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते बालकांना डोस पाजून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेस प्रारंभ सिंधुदुर्गनगरी ता.२७-:* येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात झिरो ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते पोलिओचा डोस पाजून पल्स पोलिओ मोहिमेचा प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बालकांना घेऊन आलेल्या मातांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. जिल्हा…
