वसंत साळकर यांचे निधन

मालवण ता.२७-:* मालवण कुंभारमाठ येथील रहिवासी आणि मालवण एसटी आगाराचे सेवानिवृत्त कर्मचारी वसंत यशवंत साळकर (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वसंत साळकर हे उत्तम गायक व सामाजिक कार्यकर्ते होते.

सनातन आश्रम करुणानंद स्वामी मठ गोवा या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, चार मुली असा परिवार आहे.

You cannot copy content of this page