रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरला देणार मोड्युलर लूक…

आमदार दीपक केसरकर यांची माहिती; डायलिसिस रुग्णाचा वेळ घालवण्यासाठी दिली टिव्ही भेट

सावंतवाडी ता.२७-:* उपजिल्हा रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरला मॉड्यूलर लूक देण्यात येणार असून, शस्त्रक्रियेसाठी वस्तू व साधने स्टेनलेस स्टील पासून बनवलेली असणार आहेत. यासाठी दोन कोटीचा निधी खर्च करण्यात येणार आहे.

यावेळी डायलिसिस साठी येणाऱ्या रुग्णांचा वेळ जावा यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी स्वतःचा खर्चाने टीव्ही उपलब्ध करून दिला आहे.

You cannot copy content of this page