वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानतर्फे नाट्य उत्सव
*कणकवली ता.०३-:* कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे शुकवार ११ मार्च ते बुधवार १६ या कालावधीत प्रतिष्ठानचा नाट्यमंदिरात मच्छींद्र कांबळी स्मृती नाट्यउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . सहा दिवस चालणाऱ्या उत्सवात नाट्यरसिकांना विविध विषयांवरील नाटके पाहता येणार आहेत . शुकवार ११ मार्च सायंकाळी ६.३० वा . व रात्री ९ .३० वा . प्रदीप वैद्य लिखीत…
