राष्ट्रवादी काँग्रेस कडून शहरात मोफत ई श्रम कार्ड आणि मोफत युनिव्हर्सल पास शिबिराचे आयोजन…

राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे – परब यांची माहिती … सावंतवाडी ता.१०-:* शहरात राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे – परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी शहरातील नागरिकांसाठी मोफत ई श्रम कार्ड आणि मोफत युनिव्हर्सल पास अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी विधानसभा अध्यक्षा अर्चना घारे – परब यांनी सावंतवाडी येथे आयोजित…

Read More

कोहिनूर परमिट रूमचे मालक उत्तम धुमाळे यांचे निधन

*⚡कणकवली ता.१०-:* कणकवली तालुक्यातील कलमठ नाडकर्णीनगर येथील रहिवासी कोहिनूर परमिट रूमचे मालक उत्तम धुमाळे (55)यांचे अल्पशा आजराने गुरुवारी पहाटे निधन झाले. बुधवारी रात्री त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. मनमिळावू व हसमुख स्वभावाने ते परिचित होते. कणकवली तालुका परमिट व परवाना धारक अध्यक्ष म्हणून ते काम करत होते.त्यांच्या पश्चात पत्नी…

Read More

आंबेडकरनगर विकासासाठी शासन दरबारी प्रयत्न-अंकुश जाधव

वेंगुर्ला ता.१०-:* आडेली-आंबेडकरनगर या वाडीच्या विकासासाठी शासन दरबारी लागेल0 ती मदत तसेच अपूर्ण राहिलेली कामे यांचा त्वरित पाठपुरावा करून ती काम पूर्ण करण्याचे आश्वासन समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांनी आडेली येथे दिले. यावेळी येथील नादुरुस्त असलेले समाजमंदिर, तसेच आडेली आंबेडकरनगर ते स्मशानभूमी रस्त्याच्या उर्वरित काम पूर्ततेसाठी पाठपुरावा करण्यात येईल,असेही सांगितले. आडेली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर…

Read More

वेंगुर्ला पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे १३ रोजी वितरण

वेंगुर्ला ता.१०-:* वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाच्यावतीने रविवार दि.१३ मार्च रोजी सकाळी १०.३० वा. साई डिलक्स हॉल, सुंदरभाटले, वेंगुर्ला येथे पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला आमदार दीपक केसरकर, अखिल भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपआयुक्त रामदास कोकरे, पं. स.सभापती अनुश्री कांबळी, माजी…

Read More

महिलांनी स्वयंसिद्धतेतून उत्कर्ष साधावा

मनीषा गोवेकर;धाकोरा येथे महिला दिन उत्साहात सावंतवाडी ता.१०-:* आजच्या काळातील महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून समाजात आपल्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी स्वतःला स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, ग्रामीण भागातील महिलांनी ही यशस्वी झालेल्या महिलांचा आदर्श ठेवत स्वतःला सिद्ध करून उत्कर्ष साधावा, असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्या मनीषा गोवेकर यांनी धाकोरा (ता. सावंतवाडी) येथे आयोजित कार्यक्रमात केले….

Read More

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आयुष राठोडचे सुयश

सावंतवाडी ता.१०-:* संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या मार्फत आयोजित राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये वय वर्ष 15 या गटामध्ये मुक्ताई अकॅडेमी सावंतवाडीचा खेळाडू आयुष विजय राठोड याने चौथा क्रमांक पटकावला. सदर स्पर्धेमध्ये राज्यभरातून 200 खेळाडू सहभागी झाले होते. या यशामध्ये मुक्ताई अकॅडमीचे संचालक कौस्तुभ पेडणेकर यांचे विशेष मार्गदर्शन तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे सर यांचेही मार्गदर्शन लाभले….

Read More

योगशिक्षका सौ.श्वेता गावडे-पळसुले यांनी घेतली योगगुरु बाबा रामदेव यांची सदिच्छा भेट

कणकवली ता.०९-:* पतंजली योगपीठचे सर्वेसर्वा योगगुरु बाबा रामदेव रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांची कणकवली येथील राष्ट्रीय योग पदवीप्राप्त योगशिक्षिका सौ.श्वेता गावडे-पळसुले यांनी सदिच्छा भेट घेऊन आशिर्वाद घेतले. यावेळी सौ.गावडे यांनी बाबा रामदेव यांचे देवगड हापुस आंबापेटी भेट देऊन स्वागत केले. बाबा रामदेव यांनी सौ.गावडे करत असलेल्या ऑनलाइन व ऑफलाईन योग प्रसार आणि प्रचार कार्याची माहिती…

Read More

कट्टा येथे १० रोजी रक्तदान शिबिर

मालवण ता.०९-:* कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे स्व. डॉ. दादासाहेब वराडकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन अध्ययन विस्तार विभाग व आभाळमाया ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १० मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत कट्टा ग्रामपंचायत येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन…

Read More

होळी रंगपंचमी निमित्त होणाऱ्या गैर प्रकारांना आळा घालण्याची मागणी

*⚡मालवण ता.०९-:* होळी व रंगपंचमी सणाच्या निमित्ताने होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मालवण पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. अलीकडच्या काळात होळी सणाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. होळी सणाला धिंगाणा घालणे, काळे फासणे तसेच रंगपंचमी सणाला घाणेरड्या पाण्याचे फुगे मारणे, स्त्रियांवर रंग उडवणे, त्यांची छेड काढणे, अश्लील…

Read More

कुडाळकर हायस्कुलमध्ये महिला दिन साजरा

मालवण ता.०९-:* श्री सद्गुरु सदानंद माऊली एज्यूकेशनल फाऊंडेशन संचालित डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल आणि प्राथमिक शाळा, मालवण येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी हडीचे सरपंच व संस्थेचे संचालक महेश मांजरेकर याने मार्गदर्शन करून महिलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कुडाळकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. साटलकर, प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका सौ. प्राची परब, शिक्षिका सौ. शिंदे, सौ….

Read More
You cannot copy content of this page