नडगिवे बौद्धवाडी येथील नागरिकांनी केला शिवसेनेत प्रवेश

कणकवली ता.११-:* कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावातील बौध्दवाडी येथील सुमारे ३१ नागरीकांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकचे नूतन संचालक व शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. पक्ष प्रवेशामध्ये युवक – युवती आणि महिला – पुरुष व जेष्ठ नागरिकांचा देखील सहभाग होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन मुख्यमंत्री उध्दव…

Read More

परीक्षा कालावधीत लाईट खंडित करू नका…

भाजपची मागणी; अन्यथा करणार आंदोलन… सावंतवाडी ता.११-:* शहरातील अनेक शाळा व महाविद्याल मध्ये सद्य स्थितीत १२ विची परीक्षा सुरू असून, येत्या दोन तीन दिवसात १० वीची परीक्षा सुरू होणार असून, या कालखंडात महावितरण कंपनीने लाईट न काढता विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सहकार्य करावे व लाईट गेल्याने विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करावा अशी मागणी भाजप शहर अध्यक्ष…

Read More

श्रावण गावात वनभोजनतून सहस्नेहभोजन आदर्श उपक्रम

कणकवली ता.११-:* मालवण तालुक्यातील श्रावण गावात वनभोजनातून सहस्नेहभोजन हा आदर्श उपक्रम श्रावण नदीवाडी येथील संदीप जठार यांच्या बागेमध्ये संपन्न झाला. या वनभोजनाचे वैशिष्ट्य म्हणजे महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1, श्रावण गवळीवाडी या दोन्ही शाळांचे सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि गावातील सर्व कर्मचारी असे एकत्रित सहस्नेहभोजन घेण्यात आले होते. या वनभोजनासाठी श्रावण गावचे सरपंच प्रशांत…

Read More

परीक्षा कालावधीत शाळांची विज कनेक्शन तोडली

बाबू सावंत : सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक सभेत सवाल सावंतवाडी ता.११-:* जिल्ह्यात एच.एस.सी विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असून, महावितरण कडून बिल न भरल्याने शाळेची विज कनेक्शन कट करण्यात आली आहेत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेची विज बिल भरण्यासाठी निधी येत असतो, परंतु, निधी न आल्याने ही विज बिल थकित राहिली आहेत. हा निधी येत नसेल तर याला…

Read More

हवा का झोका कोणाचा येईल हे आगामी निवडणुकीत दिसेल…

युवा सेना शहर अधिकारी विशाल सावंत यांचा माजी नगराध्यक्ष संजू परब यांना टोला सावंतवाडी ता.११-:* इतर राज्यात भाजपने मिळवलेल्या विजयाचा आनंद उत्सव लाडू वाटून साजरा करणाऱ्यांनी पहिल्यांदा सावंतवाडी नगरपरिषदेच्या आगामी काळातील निवडणुकीवर लक्ष केंद्रित करावे असा सल्ला युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांना दिला असून, हवा का झोका कोणाचा येणार…

Read More

अपर्णा राऊळ यांना जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार जाहीर…

सावंतवाडी ता.११-:* तालुक्यातील नेमळे येथील, निरवडे प्रा. आ. केंद्रातील आशा स्वयंसेविका सौ. अपर्णा भिकाजी राऊळ यांना जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून, सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.

Read More

माहिती कार्यालयाचे निवृत्त कर्मचारी सज्जन रणदिवे यांचे निधन

सिंधुदुर्गनगरी, दि. ११-:* जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग येथे प्रदीर्घ सेवा बजावलेले निवृत्त कर्मचारी सज्ज्न विठ्ठल रणदिवे (७४) यांचे शुक्रवारी पहाटे ओरोस येथे निधन झाले. ‘रणदिवे मामा’ या नावाने जिल्हा मुख्यालय आणि कर्मचारी कॉलनीमध्ये ते ओळखले जायचे. त्यांचा जनसंपर्क अफाट होता. हसतमुख चेहरा, मधुर वाणी आणि सर्वांशी मिळुन मिसळुन वागण्याचा स्वभाव यामुळे केवळ कार्यालयातच नव्हे तर…

Read More

कर्नाटकातील पर्यटकांची कार पुलात कोसळली

मूळवंदवाडी येथील रात्री ३ ची घटना तिघे जखमी आंबोली, ता.११-: येथील मुळवंद वाडी येथील पूलात अंदाज चुकल्याने रात्री ३ च्या दरम्यान कर्नाटक येथील पर्यटकांची कार पुलात कोसळली यात तिघे जण जखमी झाले. त्यांना येथील रमेश तावडे व येथून जाणाऱ्या एका गाडीतील लोक थांबवून व शिवसेनेचे उपविभाग प्रमुख उत्तम पारधी यांनी मदत केली.यानंतर १०८ रुग्णवाहिका बोलावून…

Read More

बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांना परिवर्तनवादी पुरस्कार प्रदान…

ज्येष्ठ साहित्यिक रमेश आव्हवाड यांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार…. सावंतवाडी ता.१०-:* मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलनात राज्यस्तरीय स्वातंत्र्य बंधुता परिवर्तनवादी पुरस्कार बहुजन मुक्ती पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांना आज प्रदान करण्यात आला असून, ज्येष्ठ साहित्यिक रमेश आव्हवाड यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुणे येथे आज हा पुरस्कार…

Read More

फणसे समुद्रकिनारी सापडला ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह…

देवगड ता.१०-:* तालुक्यातील फणसे समुद्रकिनारी ४५ वर्षीय अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत ९मार्च २०२२ रोजी रात्री ९.३१ च्या सुमारास आढळून आला असून त्यानुसार संदर्भात महेश शरदचंद्र मांजरेकर यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फणसे येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष दिनेश गावकर हे फणसे समुद्रकिनारी मासेमारी करीता गेले असता वरील अनोळखी…

Read More
You cannot copy content of this page