महिलांसाठी नात्यातील हितगुज गप्पा गोष्टीचे आयोजन

वेंगुर्ला ता.२०-:* वेंगुर्ला तालुका शिवसेनेतर्फे २१ मार्च रोजी होणा-या शिवजयंती कार्यक्रमावेळी दुपारी ३ ते ७ पर्यंत साई मंगल कार्यालयात नात्यातील हितगुज गप्पा गोष्टी हा कार्यक्रम होणार आहे. यात सहभाग होणा-या महिला व महिला रसिक प्रेक्षकांसाठी लकी ड्राॅ ठेवण्यात आला असून यात प्रथम क्रमांकाला सोन्याची नथ, द्वितीय क्रमांकाला पैठणी तर तृतीय क्रमांकाला कुकर बक्षिस म्हणून दिले…

Read More

भाजप शिवसेनेची तालुका कार्यकारणी अजूनही जाहीर न झाल्याने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते संभ्रमात…

निवडणुकी नंतर दोन्ही पक्षांनी कार्यकारणी केली होती बरखास्त… दोडामार्ग ता.२०-:* कस‌ई दोडामार्ग नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दरम्यान नगरपंचात मध्ये शिवसेनेचा झालेला पराभव तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात अंतर्गत गटबाजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवड वेळी भाजपाच्या वरिष्ठांचे आदेश पाळले गेले नाहीत.असा ठपका ठेवून दोडामार्ग तालुका भाजपा कार्यकारिणी बरखास्त केली होती.तर शिवसेनेचा झालेला पराभव याला काही पदाधिकारी…

Read More

शिमगोत्सव पार्श्वभूमीवर दोडामार्ग साटेली भेडशी बाजारपेठेत चिकनचे दर कडाडले

तर काही ठिकाणी कमी दोडामार्ग ता.२०-:* गेल्या काही दिवसांपासून दोडामार्ग ते साटेली भेडशी बाजारपेठ चिकन कोंबडी दर हे दिशेच्या आसपास तर नेट चिकन दोनशे पर्यंत तर बकऱ्याचे मटन सातशे रुपये किलो होते. पण गेल्या दोन तीन दिवसात शिमगोत्सव सणाच्या पाश्र्वभूमीवर दोडामार्ग ते साटेली भेडशी बाजारपेठ अनेक ठिकाणी चिकन कोंबडी दोनशे ते अडीचशे तर नेट चिकन…

Read More

कस‌ई दोडामार्ग नगरपंचायत साहित्य खरेदी घोटाळा राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

कारवाई न झाल्यास ३० मार्च रोजी उपोषण दोडामार्ग ता.२०-: कस‌ई दोडामार्ग नगरपंचायत मध्ये पाच वर्षांपूर्वी झालेल्या साहित्य खरेदी प्रकरणी दोषी असलेल्या संबंधित व्यक्ती यांना अधिकारी पाठीशी घालत आहेत.या संदर्भात या अगोदर देखील आवाज उठवला पण लेखी पत्र देऊन देखील कारवाई होऊ शकली नाही आता दुसऱ्यांदा नगरपंचात अस्तित्वात आली आहे.तेव्हा झालेल्या साहित्य खरेदी घोटाळा २९ मार्च…

Read More

कणकवली बाजारपेठेतील मांडावर २९ मार्चपासून’हास्यकल्लोळ’ स्पर्धा

शिमगोत्सवानिमित्त महापुरुष मित्रमंडळाचे आयोजन कणकवली ता.२०-: शिमगोत्सव हा कोकणातील पारंपरिक लोककलांचा उत्सव आहे.या उत्सवाच्या औचित्यसाधून महापुरूष मित्रमंडळाच्यावतीने २९ ते ३० मार्च या कालावधीत झेंडा चौक येथील मांडावर रात्रौ ९ वा. पासून मांडावरील हास्यकल्लोळ ‘ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या वर्षीचे हे चौथे वर्ष असून शिमगोत्सवातील प्रहसन विडंबन,विनोदी नाटकातील प्रसंग,स्वरचीत विनोदी प्रसंग,निखळ मनोरंजन करणारे विनोदी प्रसंग,घुमटवादन…

Read More

वेंगुर्ला येथील नवाबाग ते बंदर रोड झुलत्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात …

वेंगुर्ला ता.२०-:* तत्कालीन पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाने ४ कोटी ३० लाख रूपयांच्या रक्कमेतून पर्यटनदृष्ट्या साकारत असलेल्या नवाबाग ते वेंगुर्ला बंदररोडला जोडणा-या झुलत्या पुलाचे काम अंतिम टप्यात आलेले आहे. येत्या दोन महिन्यात हे काम पूर्णत्वास येणार असल्याची माहिती झुलत्या पुलाचे काम करणारे महंमद इलियास यांनी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्या पहाणीवेळी दिली….

Read More

अक्रम खान यांचे राजकीय भविष्य उज्ज्वल…

अँड अनिल निरवडेकर यांचा विश्वास…. सावंतवाडी ता.२०-: एका गावाचा सरपंच असून, देखील अक्रम याचे बांदा पंचक्रोशीत सुरू असलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्याच्या कामाचा आलेख आणि रूपरेषा बघता त्याचे राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. असे गौरवोद्गार सामाजिक कार्यकर्ते ॲंड. अनिल निरवडेकर यांनी बांदा सरपंच अक्रम खान यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मांडले आहे. यावेळी त्यांनी वाढदिवसानिमित्त अक्रम…

Read More

आठवणींच्या “मैत्री की पाठशाला” मध्ये रमला, निवृत्तीनंतरचा “बचपन के दोस्त “चा वर्ग

“फोंडा हायस्कूल ७४-७५ च्या बॅच चा स्नेहसोहळा यादगार कणकवली ता.२०-:* मैत्रीचा शाळा संपल्यानंतर ४० वर्षांनी, “बचपन के दोस्त” ग्रूप अस्तित्वात आला.आणि फोंडाघाट हायस्कूल ७४-७५ च्या बॅच चा स्नेहसोहळा यादगार ठरला. गेल्या ४वर्षात तो बहरतोय आणि आज त्याचा स्नेहमेळावा मैत्री- कणकवलीत पार पडला.कुमार नाडकर्णी यांनी मेळाव्याची रूपरेषा आपल्या सूत्रसंचालनात प्रकट केली. १९७४-७५च्या बॅचच्या स्नेहामेळाव्यानिमित्त आपल्या कामातून…

Read More

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कणकवलीतर्फे २ एप्रिलला स्वागतयात्रा

कणकवली ता.२०-:* हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कणकवली , आयोजित हिंदू नववर्ष स्वागतयात्रा २०२२ शनिवार २ एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत संपन्न होणार आहे .स्वागतयात्रा प्रारंभ कणकवली पंचायत समिती जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वाजत गाजत पटवर्धन चौकात येईल व बाजारपेठेतून ढालकाठी मार्गे विद्यामंदिरच्या पटांगणावरील शिवारा मंदिर येथे समारोप होणार आहे….

Read More

अक्रम खान म्हणजे हवा का झोका आणि जादूची कांडी…

संजू परब; सावंतवाडी भाजप तर्फे वाढदिवस साजरा सावंतवाडी ता.२०-:* अक्रम खान म्हणजे हवा का झोका आणि जादूची कांडी तो कधी काही करेल कुठची गणित कुठे जुळवेल याचा थांग पत्ता न लागू देणारा, म्हणजे अक्रम खान असे गौरवोद्गार सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले आहेत. यावेळी…

Read More
You cannot copy content of this page