तर काही ठिकाणी कमी
दोडामार्ग ता.२०-:* गेल्या काही दिवसांपासून दोडामार्ग ते साटेली भेडशी बाजारपेठ चिकन कोंबडी दर हे दिशेच्या आसपास तर नेट चिकन दोनशे पर्यंत तर बकऱ्याचे मटन सातशे रुपये किलो होते.
पण गेल्या दोन तीन दिवसात शिमगोत्सव सणाच्या पाश्र्वभूमीवर दोडामार्ग ते साटेली भेडशी बाजारपेठ अनेक ठिकाणी चिकन कोंबडी दोनशे ते अडीचशे तर नेट चिकन २५० ते पाऊणे तिनशे तर काही ठिकाणी १९० रूपये किलो दराने विक्री केली गेली काही ठिकाणी चिकन कोंबडी मिळणे मुश्कील झाले.
