वेंगुर्ला ता.२०-:* वेंगुर्ला तालुका शिवसेनेतर्फे २१ मार्च रोजी होणा-या शिवजयंती कार्यक्रमावेळी दुपारी ३ ते ७ पर्यंत साई मंगल कार्यालयात नात्यातील हितगुज गप्पा गोष्टी हा कार्यक्रम होणार आहे. यात सहभाग होणा-या महिला व महिला रसिक प्रेक्षकांसाठी लकी ड्राॅ ठेवण्यात आला असून यात प्रथम क्रमांकाला सोन्याची नथ, द्वितीय क्रमांकाला पैठणी तर तृतीय क्रमांकाला कुकर बक्षिस म्हणून दिले जाणार आहे.
महिलांसाठी नात्यातील हितगुज गप्पा गोष्टीचे आयोजन
