नगरपालिकेचे बॅजेट सांगत येत नाही ते महाराष्ट्राचे बॅजेट काय सांगणार…?

रूपेश राऊळ;संजू परब यांच्यावर टिका..

सावंतवाडी ता.२०-:* संजू परब यांना आपल्या नेत्याला नगरपालिकेचे बजेट सांगता येत नाही. ते महाराष्ट्राचे बजेट काय सांगणार…? त्यामुळे संजू परब यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या विकास कामांवर बोलू नये असा पलटवार तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, संजू परब यांची पक्षातील जागा कमी होत चालल्याने, वरिष्ठांना खुश करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.

You cannot copy content of this page