भारतात लोकशाही अस्तित्वात नाही – मनोज खाडये
मालवण (प्रतिनिधी) देशातील प्रत्येक नागरिकावर कर्ज आहे. देशात बिघडलेल्या वातावरणामध्ये फिरताना स्त्रियांच्या मनात भीती आहे. देशातील नागरिकांना महागाईची झळ बसत आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षानंतरही भारतात लोकशाही अस्तित्वात नसल्याचे दिसते, असा आरोप हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक मनोज खाड्ये यांनी येथे केला. मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे बुधवारी हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले…
