वराड वरसकर विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव २९ एप्रिल पासून
सिंधुदुर्गनगरी ता २५ वराड ग्रामस्थ संघ मुंबई संचालित सौ हिराबाई भास्कर वरसकर विद्या मंदिर , कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम २९ एप्रिल ते १ मे या कालावधीत होणार आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मालवण तालुक्यातील वराड येथील सौ हिराबाई भास्कर वरसकर विद्या मंदिराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त होणाऱ्या या…
