पोलिस स्थानकात तक्रार दाखल; कोणाला आढळून आल्यास संपर्क करण्याचे आव्हान
सावंतवाडी ता.२५-:* मळेवाड कुंभारवाडी येथील २२ वर्षीय युवक बुधाजी उर्फ प्रतिक महादेव कुंभार हा रविवारी सकाळी घरातून बाहेर पडला.मात्र सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने त्याचा भाऊ तुषार कुंभार यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता मोबाईल स्वीच ऑफ येतं आहे.कोणाला आढळून आल्यास 9623044738,9130343767 यावर संपर्क साधण्याचे आवाहन नातेवाइकांनी केले आहे.
