Headlines

सावंतवाडी नगरपरिषद येथे महाराष्ट्र दिनी सत्यनारायण महापूजेचे आयोजन ..

सावंतवाडी ता.२६-:* येथील नगरपरिषद कार्यालय येथे ०१ मे महाराष्ट्र दिनी श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व नागरिकांनी ०१ मे रोजी संध्याकाळी ४.०० ते रात्री १०.०० या वेळेत तिर्थप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच संध्याकाळी ७.०० वा. शरद मोचेमाडकर प्रस्तूत जय हनुमान नाट्मंडळ, आरोस यांचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार…

Read More

महावितरण कर्मचारी मारहाण प्रकरणी आणखी ५ जणांना न्यायालयीन कोठडी…

सावंतवाडी ता.२६-:* सावंतवाडी महावितरण च्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संशयितापैकी आज ५ संशयित स्वतः हुन पोलिस स्थानकात हजर झाले होते. यावेळी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी दोन जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना देखील न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

Read More

कणकवली कॉलेज च्या प्रा.सोमनाथ कदम यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार

कणकवली ता.२६-:* कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सोमनाथ दत्तात्रय कदम यांच्या ‘आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज’ या ग्रंथाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार नुकताच विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर मुख्य सभागृहात प्रदान करण्यात आला.विदयापीठाची शाल, मानपत्र, स्मृतिचिन्ह व पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सावित्रीबाई…

Read More

जि. प.शाळा हळवल नं.२ मध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात

कणकवली ता.२६-:* महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागामार्फत शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन संपूर्ण राज्यभर करण्यात आले आहे. याच अनुषंगाने जिल्हा परिषद शाळा हळवल नं.२ मध्ये शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशालेत नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भारतीय परंपरेनुसार यथोचित स्वागत करण्यात आले. दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी बंद होत्या त्यामुळे इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या…

Read More

आंदुर्ले येथे जुगारावर धाड : सहा जणां सह सुमारे पाच लाखाचा मुद्देमाल जप्त

निवती पोलीस आणि एल.सी.बी. सिंधुदुर्ग यांची मोठी कारवाई *वेंगुर्ले : * निवती पोलीस आणि एल.सी.बी. सिंधुदुर्ग यांची कुडाळ तालुक्यात पटावरील मोठी कारवाई रात्री झाल्याने अनैतिक धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. तालुक्यातील आंदुर्ले पिंपळाची रेवटी येथे रात्रौ टाकलेल्या संयुक्त छाप्यामध्ये बिगरकायदा अंदर बाहर पत्याच्या जुगारावर पैसे लावून खेळ खेळत असताना सहा जणां सोबत साहित्य व रोख रक्कम,…

Read More

भारनियमन न थांबवा अन्यथा भाजपा जनआंदोलन करणार

राजन तेली यांचा इशारा; महाविकास आघाडीने केली फसवणूक *⚡कणकवली ता.२६-:* महाविकास आघाडी सरकार मधील वित्त मंत्री आणि ऊर्जा मंत्र्यांचा अंतर्गत वादमुळे आहे. ऊर्जा मंत्रालयाचा १८ हजार कोटींचा महसूल अर्थमंत्री अजित पवार यांनी दिला नाही. कॅश फ्लो पूर्णपणे थांबविण्यात आल्याने महावितरणची आर्थिक स्थिती बिघडली आणि कंपन्या तोट्यात येऊ लागल्या . ग्रामाविकास, नगरविकास सारख्या शासकीय खात्यांची कोट्यधींची…

Read More

मडूरा येथील “त्या” पुलाला अजुन प्रशासकीय मान्यता नाही…

आमदार दीपक केसरकर मडूरा वसियांची करत आहे दिशाभूल; संजू परब यांचा आरोप सावंतवाडी ता.२६-: मडूरा येथील “त्या” पुलाला अद्याप प्रशासकीय मंजुरी मिळाली नसून, आमदार दीपक केसरकर हे मडूरा वासियांची फसवणूक करत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केला आहे. याबाबत आज सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अनिल आवटी…

Read More

फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचची बैठक संपन्न

वेंगुर्ला ता.२६-:* छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज व डॉ.आंबेडकर यांची विचारधारा एकच होती. त्यामुळे फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच वेंगुर्लातर्फे त्यांची एकत्रित जयंती मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेंगुर्ला येथे करण्याचे व या कार्यक्रमास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना निमंत्रित करण्याचे ठरले. फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच वेंगुर्लाची बैठक साई मंगल कार्यालयात मंचचे…

Read More

गुडघ्यांची काळजी‘ यावर व्याख्यान संपन्न

वेंगुर्ला ता.२६-:* वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद हॉलमध्ये मेंगलोर येथील अस्थिरोगतज्ज्ञ व गुडघारोपण शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ.योगीश कामत यांचे ‘वयपरत्वे घ्यावयाची गुडघ्यांची काळजी‘ यावर व्याख्यान संपन्न झाले. यात त्यांनी फास्ट चालल्यावर गुडघे दुखतात, चालणे थांबवावे का? मला पाय-या चढताना त्रास होतो, काय करु? मला गुडघेदुखीमुळे योगासने करता येत नाहीत. यावर उपाय काय? वयपरत्वे गुडघेदुखी वाढू नये म्हणून…

Read More

वेळागर येथे बीच रस्सीखेच स्पर्धा

वेंगुर्ला ता.२६-:* महाराष्ट्र राज्य रस्सीखेच संघटनेतर्फे सिधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघटनेच्या सहकार्याने २७ ते ३० मे या कालावधीत शिरोडा-वेळागर येथे अखिल भारतीय बीच रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केले आहे. येथील साई डिलक्स हॉलमध्ये झालेल्या बैठकीवेळी महाराष्ट्र रस्सीखेच संघटनेच्या अध्यक्ष माधवी पाटील, सचिव जनार्दन गुपिले, राज्य कोषाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, सिधुदुर्ग जिल्हाध्यक्ष जयप्रकाश चमणकर, सचिव किशोर सोन्सुरकर, निलेश चमणकर…

Read More
You cannot copy content of this page