सावंतवाडी नगरपरिषद येथे महाराष्ट्र दिनी सत्यनारायण महापूजेचे आयोजन ..

सावंतवाडी ता.२६-:* येथील नगरपरिषद कार्यालय येथे ०१ मे महाराष्ट्र दिनी श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व नागरिकांनी ०१ मे रोजी संध्याकाळी ४.०० ते रात्री १०.०० या वेळेत तिर्थप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

तसेच संध्याकाळी ७.०० वा. शरद मोचेमाडकर प्रस्तूत जय हनुमान नाट्मंडळ, आरोस यांचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे याचाही नाटक प्रेमींनी लाभ घ्यावा

You cannot copy content of this page