सावंतवाडी ता.२६-:* सावंतवाडी महावितरण च्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संशयितापैकी आज ५ संशयित स्वतः हुन पोलिस स्थानकात हजर झाले होते. यावेळी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी दोन जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना देखील न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
महावितरण कर्मचारी मारहाण प्रकरणी आणखी ५ जणांना न्यायालयीन कोठडी…
