अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ऋतुजा गवस यांनी आपल्या कवितेचे सादरीकरण
दोडामार्ग ता.२८-:* सिंधुदुर्ग जिल्हयातील रहिवाशी मुंबई येथील शाळेतील शिक्षिका ज्यांनी गेल्या काही वर्षात अनेक पुरस्कार घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल केलेल्या सौ.ऋतुजा रविंद्र गवस यांनी ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर -लातूर येथे संपन्न झाले.ह्या संमेलनात सौ.ऋतुजा रविंद्र गवस ह्यांनी संमेलनातील कविकट्टयात आपली स्वरचित कविता सादर केली. मान्यवरांच्या हस्ते सौ.ऋतुजा गवस ह्यांना सन्मानचिन्ह…
