Headlines

विद्यार्थ्यानी समाज सुधारकांचे कार्य वाचले पाहिजे

मुख्यधिकारी सुरजकुमार कांबळे वैभववाडी प्रतिनिधी प्रत्येक विद्यार्थ्याने थोर समाजसुधारकांचे कार्य वाचले पाहिजे. वाचनात सातत्य ठेवले पाहिजे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी स्पर्धा स्वतःशी केली पाहिजे. असे प्रतिपादन वाभवे – वैभववाडी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सुरजकुमार कांबळे यांनी व्यक्त केले. दत्त प्रगती कला, क्रीडा मंडळ करूळ गावठण व शाळा व्यवस्थापन समिती गावठण अ यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग…

Read More

जि.प. शाळा आकेरी क्रमांक १ मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

सावंतवाडी, ता. २ : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आकेरी क्रमांक १ येथे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे एकापेक्षाएक सरस सादरीकरण करून वाहवा मिळवली. या कार्यक्रमाचे उद्घाटन आकेरीचे सरपंच महेशजी जामदार यांच्या हस्ते झाले. यावेळी २०१९-२० च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. बालचमूंचा दशावतार कार्यक्रमाचे विशेष…

Read More

खारेपाटण हायस्कुल येथे विविध उपक्रमांचे उदघाटन

कणकवली ता.०२-:* खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय,ज्युनिअर कॉलेज खारेपाटण व द्विस्तरीय व्यवसाय अभ्यासक्रम तसेच खारेपाटण वरिष्ठ महाविद्यालयातील नूतनीकरण केलेल्या ३ वर्गखोल्यांचे तसेच डिजिटल इलेक्ट्रॉनिक बोर्ड,टेनिस कोर्ट,शाळा व्हरांडा सुशोभीकरण, सुसज्ज ग्रंथालय आणि स्टाफरूम नुतनिकरण आदी विविध कामाचा शुभारंभ खारेपाटण हायस्कुल येथे खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न…

Read More

शबय नाटकाचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्याहस्ते उदघाटन

कॅन्सरग्रस्त, ब्रेन ट्युमर सारख्या रुग्णांना मदतीसाठी आयोजन सावंतवाडी ता.०२-: हातभार चारीटेबल ट्रस्ट च्या वतीने देऊ मायेचा हात उचलू दुःखाचा भार या उक्तीप्रमाणे गरीब कुटुंबातील कॅन्सरग्रस्त ब्रेन ट्यूमर यासारख्या दुर्धर आजाराने ग्रासलेले तसेच गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी श्री सच्चिदानंद उर्फ संजू परब पुरस्कृत रेनबो फ्रेंड सर्कल कवठणी निर्मित “शबय” नाटकाचे उद्घाटन माननीय श्री शंकर कोरे पोलीस…

Read More

पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शेतक-यांचे उपोषण मागे

वेंगुर्ला ता.०२-:* तुळस येथील शेतक-यांच्या प्रश्नांसंदर्भात येत्या चार दिवसात संबंधित विभागाची बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्यानंतर तुळस येथील शेतक-यांनी येथील तहसिल कार्यालयासमोर रविवारी १ मे रोजी पुकारलेले उपोषण मागे घेतले. दोन लाखावरील थकीत शेतक-यांची कर्जे माफ करण्यात यावीत, जोपर्यंत राज्यशासनाचा दोन लाखांवरील कर्जमाफीचा निर्णय होत नाही तोपर्यंत…

Read More

बॅ. नाथ पै यांचे विचार आत्मसात करुन त्यांचा वारसा पुढे नेण्याची गरज- पालकमंत्री उदय सामंत

वेंगुर्ला ता.०२-:* बॅ. नाथ पै यांचे विचार आत्मसात करुन त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची आज गरज आहे. वेंगुर्ल्याच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी विकास निधी देत आहे. केसरकर यांनीही पालकमंत्री असताना भरपूर निधी दिला आहे. त्यामुळेच आज भाजी मार्केट, मच्छि मार्केट, झुलता पूल व अन्य विकासकामे झाली. मात्र काही लोक ‘आम्ही केलयं वेंगुर्लेने पाहिलयं‘ असे बोर्ड…

Read More

कला भविष्यात रोजगार मिळवून देतील-:प्रमोद गावडे…

वेंगुर्ला ता.०२-:* विद्यार्थ्यांनी विविध कलांचे छंद जोपासताना त्यात व्यावसायीक दृष्टीकोन ठेवल्यास त्याच कला भविष्यात रोजगार मिळवून देणा-या ठरु शकतील असे प्रतिपादन सुरंगपाणी कार्यक्षेत्राचे केंद्रप्रमुख प्रमोद गावडे यांनी केले. दाभोली इंग्लिश स्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण २९ एप्रिल रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमात दाभोली हायस्कूल आयोजित चित्रकला स्पर्धेतील चेतन पेडणेकर, कौशल तांडेल, पलाश राजापूरकर, खूशी मुणनकर, ईशा…

Read More

श्री रामेश्वर वर्धापनदिनी विविध कार्यक्रम

वेंगुर्ला ता.०२-:* वेंगुर्ला येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा ३५६वा वर्धापनदिन मंगळवार दि.३ मे (अक्षय्य तृतीया) रोजी विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी श्रींवर लघुरुद्र, अभिषेक, दुपारी नैवेद्य, सायंकाळी ६.३० वा. श्री रामेश्वराची पालखी व लालखी मिरवणूक त्यानंतर श्री रामेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा दणदणीत दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन…

Read More

धवडकी नदीतील गाळ काढण्याबाबत येत्या ७ दिवसात निर्णय घेण्यात येईल…

पालकमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन;रुपेश राऊळ यांनी खासदार आमदार यांच्याशी याबाबत केली चर्चा… सावंतवाडी ता.०२-:* माडखोल धवडकी नदीतील गाळ ७ दिवसात काढण्यासाठी निर्णय घेण्यात येईल तसेच याबाबत आपत्ती व्यवस्थापनच्या बैठकीत तातडीने निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांच्याशी शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी चर्चा केल्यानंतर पाटबंधारे विभाग…

Read More

विलवडे तांदळी मुळपुरुष मंदिराचा मंगळवारी वाढदिवस

*⚡बांदा ता.०२-:* विलवडे येथील श्री देव तांदळी मुळपुरुष मंदिराचा वाढदिवस सालाबातप्रमाणे यंदा मंगळवारी ३ मे रोजी साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता सत्यनारायण महापुजा, दुपारी १२.३० महाआरती, १ ते २ वाजेपर्यत महाप्रसाद, त्यांनतर स्थ‍ानिकांची भजने, सायंक‍ाळी ठीक ७.३० वाजता धोडेश्वर दशावतारी नाठ्यमंडळ अणाव (हुमळमळा) यांचा…

Read More
You cannot copy content of this page