पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्या होणार जल्लोष २०२२ पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन…
मालवण : (प्रतिनिधी) मालवण नगरपरिषदेच्या वतीने दांडी बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या “जल्लोष २०२२” पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी १३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. तर रविवारी १५ मे रोजी सायंकाळी ६ ते ९ यावेळेत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे…
