Headlines

बिडीएस परीक्षेत विराट शिंदेला ब्रान्स मेडल

प्राथमिक कन्याशाळेचा विद्यार्थी मालवण दि प्रतिनिधी बीडीएस परीक्षेत मालवण येथील प्राथमिक कन्याशाळेतील विराट सतीश शिंदेने ब्रॉन्झ मेडल पटकावले. या परीक्षेकरिता चंद्रिका मिलिंद धावडे, दीप रघुनाथ घोगळे, युवराज शिवराम करलकर हे विद्यार्थी बसले होते. या मुलांना शिक्षिका शिवानी पाटकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेकडून त्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

Read More

महाराष्ट्रातही डबल इंजिनचे सरकार यावे – डॉ. प्रमोद सावंत

मालवण ता.१४-:* महाराष्ट्रात यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे कामकाज कसे चालायचे हे सर्वांनी पाहिले आहे. गोवा, कर्नाटक या महाराष्ट्राच्या लगत असलेल्या राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा अधिकाधिक लाभ जनतेपर्यंत पोहचविणे सुलभ होते. महाराष्ट्रातही लवकरच डबल इंजिनचे सरकार यावे, अशी भावना गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मालवण…

Read More

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला मालवणचा दौरा…

प्रदेश सचिव निलेश राणे आणि भाजप नेते विशाल परब यांनी केले स्वागत… *⚡सावंतवाडी ता.१४-:* गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मालवण येथे दौऱ्यावर आले असता त्यांचे भारतीय जनता पार्टीचे नेते प्रदेश सचिव निलेश राणे व सिंधुदुर्ग हिंद मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष भाजप नेते विशाल परब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी मालवण तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी…

Read More

कणकवली गणपती साना, खारेपाटण नदी, जानवली व गडनदी पात्रातील गाळ काढणार

संदेश पारकर यांच्या मागणीची दखल कणकवली ता.१४-:* कणकवली तालुक्यात सन २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कधी नव्हे ते कणकवली शहर गणपती साना, खारेपाटण गाव पंचक्रोशी, जानवली गाव पंचक्रोशी तसेच वागदे गाव परिसरात पुर आला होता. या पुराचे पाणी घुसल्याने शेतीचे, घरांचे, दुकानांचे, हॉटेल्सचे, वाहनांचे व छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. तसेच या पुरामुळे…

Read More

कोळोशी वरचीवाडी येथील श्री ब्राम्हणदेव मंदिर जिर्णोद्धार व कलशारोहण सोहळा

कणकवली ता.१४-:* श्री ब्राम्हण देव मंदिर कोळोशी वरची वाडी जिर्णोद्धार व कलशारोहण सोहळा दिनांक १९ व २० मे रोजी आयोजित करण्यात आला असून या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोळोशी ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई, स्थानिक समिती व ग्रामस्थांच्या वतीने कोळोशी वरची वाडी येथील श्री ब्राम्हण देव मंदिर जिर्णोद्धार व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात…

Read More

‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’च्या वतीने “राधाकृष्ण चषक 2022” चे आयोजन

सावंतवाडी ता.१४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात शास्त्रीय संगीत शिक्षणाचे द्वार खुले करणाऱ्या “श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग” व आजगाव येथील “स्वयंभू कला क्रीडा मंडळ” यांच्या संयुक्त विद्यमाने “राधाकृष्ण चषक 2022” या स्पर्धेचे आयोजन दिनांक 28 व 29 मे 2022 रोजी श्री देव वेतोबा मंदिर सभागृह, आजगाव येथे करण्यात आले आहे. या अंतर्गत शनिवार दिनांक 28…

Read More

लग्नसराई निमित्त हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री

*🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥* 🥳 *खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर* 🥳 🛍️🤵🏻‍♂🛍️👰🏻‍♀🛍️🤵🏻‍♂🛍️👰🏻‍♀🛍️🤵🏻‍♂🛍️ 🥳 *लग्नसराई निमित्त* 🥳 🧵 *हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री* 🪢 🟢दिनांक= *10/05 /2022 ते 22 /05/2022* ⏰वेळ = *सकाळी 10 ते रात्री 9 वा पर्यंत* 🛣️स्थळ : *सार्वजनिक गणेशोत्सव हाॅल* पंचायत समिती जवळ, सालईवाडा, सावंतवाडी 🥳🛍️🤵🏻‍♂👰🏻‍♀🛍️🥳🤵🏻‍♂👰🏻‍♀🛍️🥳 🧵 महाराष्ट्रातील नामांकित कापड उत्पादक 🪡…

Read More

किर्लोस रामेश्वर सोसायटीवर शिवसेना पुरस्कृत गाव विकास पॅनलचे वर्चस्व

चेअरमनपदी स्वानंद भावे तर व्हाईस चेअरमनपदी श्रीधर गावडे बिनविरोध कणकवली ता.१४-:* मालवण तालुक्यातील किर्लोस येथील श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर शिवसेना पुरस्कृत गाव विकास पॅनलने वर्चस्व प्राप्त केले असून 11 पैकी 10 जागा शिवसेना पुरस्कृत गाव विकास पॅनलला मिळाल्या असून भाजपला एक जागा देण्यात आली आहे. श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी स्वानंद…

Read More

पर्यावरण दाखल्याच्या अटीमुळे गौणखनिज उत्खननावर परिणाम

पाठपुराव्याचे प्राधिकृत पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी चिरेखाण मालक संघटनेची चर्चा कणकवली ता.१४-:* हरिद लवादाने दिलेल्या निर्णयानुसार कोणत्याही प्रकारचे गौणखनिज उत्खनन करावयाचे असल्यास पर्यावरण विभागाचा दाखला अनिवार्य करण्यात आला आहे. याचा परिणाम संपूर्ण गौण खनिज उत्खननावर होणार आहे. अनुषंगाने राज्य शासनाने पुणेच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतच्या पाठपुराव्यासाठी प्राधिकृत केले आहे. तसेच राज्यशासनाचे सर्वोच्च न्यायालयातील वकील राहूल चिटणीस बाजू मांडणार असून…

Read More

माजी सभापती पंकज पेडणेकर यांना पितृशोक

सावंतवाडी ता.१३-:* तळवडे येथील जेष्ठ व्यापारी अनिल विनायक पेडणेकर यांचे शुक्रवारी सायंकाळी उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. तळवडे बाजारपेठ गेट येथील किराणा मालाचे व्यापारी तसेच आंबा व्यावसायिक म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे दोन मुली तीन भाऊ भावजया बहीणी असा मोठा परिवार आहे. सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती तथा भाजपचे युवा…

Read More
You cannot copy content of this page