प्राथमिक कन्याशाळेचा विद्यार्थी
मालवण दि प्रतिनिधी बीडीएस परीक्षेत मालवण येथील प्राथमिक कन्याशाळेतील विराट सतीश शिंदेने ब्रॉन्झ मेडल पटकावले. या परीक्षेकरिता चंद्रिका मिलिंद धावडे, दीप रघुनाथ घोगळे, युवराज शिवराम करलकर हे विद्यार्थी बसले होते. या मुलांना शिक्षिका शिवानी पाटकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेकडून त्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
