गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला मालवणचा दौरा…

प्रदेश सचिव निलेश राणे आणि भाजप नेते विशाल परब यांनी केले स्वागत…

*⚡सावंतवाडी ता.१४-:* गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मालवण येथे दौऱ्यावर आले असता त्यांचे भारतीय जनता पार्टीचे नेते प्रदेश सचिव निलेश राणे व सिंधुदुर्ग हिंद मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष भाजप नेते विशाल परब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी मालवण तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

You cannot copy content of this page