माजी सभापती पंकज पेडणेकर यांना पितृशोक

सावंतवाडी ता.१३-:* तळवडे येथील जेष्ठ व्यापारी अनिल विनायक पेडणेकर यांचे शुक्रवारी सायंकाळी उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. तळवडे बाजारपेठ गेट येथील किराणा मालाचे व्यापारी तसेच आंबा व्यावसायिक म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे दोन मुली तीन भाऊ भावजया बहीणी असा मोठा परिवार आहे. सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती तथा भाजपचे युवा कार्यकर्ते पंकज पेडणेकर यांचे ते वडील होत.

You cannot copy content of this page