Headlines

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या केतकी चितळे वर गुन्हा दाखल करा…

राष्ट्रवादी काँग्रेसच जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची कुडाळ पोलिस ठाण्यात फिर्याद.. कुडाळ ता.१५-:* मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर आक्षेपार्ह भाषेत काव्यरचना करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात व दोन समाजात तेढ व बदनामी कारक अशा मजकुरातुन टीका केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या विरोधात आक्रमक भुमिका घेत कुडाळ पोलिस ठाण्यात धडक…

Read More

नटीने अभिनय करावा, आमच्या नेत्यांवर टीका करून प्रसिध्दी मिळवू नये…

सावली पाटकर; अन्यथा महाप्रसाद देणार सावंतवाडी ता.१५-:अभिनेत्री केतकी चितळे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह विधान केल्याने राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने तिचा सर्वत्र जाहीर निषेध करण्यात येत आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष सावली पाटकर यांनी नटीने केवळ मनोरंजन करावे आमच्या नेत्यांवर टीका करून, प्रसिध्दी मिळवू नये, नाहीतर महाराष्ट्रातील युवती…

Read More

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे पुढील अधिवेशन कोल्हापुरात- आकाश तांबे

सावंतवाडी ता.१५-:* संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची सभा कार्याध्यक्ष रवींद्र पालवे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील अल्पाहात नुकतीच पार पडली. या सभेमध्ये कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य अधिवेशन हे कोल्हापूर जिल्ह्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष गौतम वर्धन यांनी शाहू महाराजांच्या नगरीमध्ये आपल्या शिक्षक संघटनेचे अधिवेशन व्हावे, अशी विनंती केली. त्यामुळे हे अधिवेशन कोल्हापूरमध्ये…

Read More

मालवणात विभागस्तरीय टेबलटेनिस स्पर्धेचे उद्घाटन

मालवण ता.१४-:* महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग आणि भंडारी हायस्कूलची दहावीची १९७१- ७२ बॅचच्यावतीने मालवण येथील भंडारी हायस्कुलमध्ये आयोजित विभागीय टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय टेबलटेनिसपटू आणि भारताच्या महिला टेबल टेनिस संघाच्या प्रशिक्षक ममता प्रभू यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या स्पर्धेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले आहेत….

Read More

मोती तलावातील गाळ काढण्याची मोहीम आठ दिवसांनी समाप्त

३२१ डंपर काढण्यात आला गाळ;सहकार्य करणाऱ्यांचा न पप्रशासनाने मानले आभार सावंतवाडी ता 14: येथील मोती तलावात सुरू असलेली गाळ काढण्याची मोहीम आज अखेर आठ दिवसानंतर थांबवण्यात आली यात तब्बल 321 डंपर गाळ उपसा करण्यात आला या गाळ उपसा मोहिमेत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे नगर पालिका प्रशासनाकडून आभार मानण्यात आले येथील मोती तलावात मोठ्या प्रमाणात गाळ असल्यामुळे…

Read More

सनातन संस्थेने काढली भव्य हिंदू एकता दिंडी

सावंतवाडी 14: सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज भगवे झेंडे व वेशभूषा साकारत सनातन संस्थेच्या वतीने भव्य हिंदू एकता दिंडी काढण्यात आली यात मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, जय श्रीराम च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता सनातन संस्थेच्या वतीने हिंदू…

Read More

वेर्ले शाळा नं १ चे शतक महोत्सव उत्साहात

माजी विद्यार्थी गोविंद लिंगवत यांनी केला शुभारंभ सावंतवाडी ता 14: येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेर्ले नं. १ शाळेचे २०२२-२३ हे वर्ष शाळेचे शतक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असून या शतक महोत्सवी वर्षाचा शुभारंभ सोहळा गुरुवार दि 12 संपन्न झाला जेष्ठ माजी विद्यार्थी गोविंद जानू लिंगवत यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलनाने या सोहळ्याचा…

Read More

अरुळे विकास सोसायटीच्या निवडी बिनविरोध

चेअरमन सूर्यकांत बोडके, व्हाईस चेअरमन अशोक अंगवलकर वैभववाडी प्रतिनिधी श्री छत्रपति शिवाजी विकास सेवा सो लि अरुळे चेअरमन सूर्यकात अनंत बोडके व व्हा चेअरमन अशोक आकाराम अंगवलकर यांची बिनविरोध निवड झाली निवडणूक अधिकारी श्रीमती सुनिता भोगले यांनी काम पाहील . यावेळी उपसरपंच सुहास शांताराम जाभळे, प्रकाश गगाराम पांचाळ, संजय चांदू कदम, महेश गणपत इस्वलकर, पाडूरंग…

Read More

भजन महर्षी परशुराम पांचाळ स्मारकाचे उद्या उदघाटन

वैभववाडी प्रतिनिधी कुसूर येथे उभारण्यात आलेल्या भजन महर्षी कै. परशुरामबुवा पांचाळ यांच्या स्मारकाचे उद्घाटन तसेच त्यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा रविवार दि. 15 मे रोजी संपन्न होणार आहे. या सोहळ्याला सर्व भजन रसिकांनी व कलावंतांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भजन महर्षी श्री. पांचाळ स्मारक समिती अध्यक्ष संतोष कानडे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. या…

Read More

बिळवस ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण

जमीन मालक शिवराम पालव यांच्याहस्ते लोकार्पण मालवण दि प्रतिनिधी बिळवस ग्रामपंचायत कार्यालय नूतन इमारतीचे लोकार्पण सर्व जमीन मालकांच्या प्रमुख उपस्थितीत अशोक रामचंद्र पालव यांच्या हस्ते फित कापून झाले. प्रथम नूतन ग्रामपंचायत कार्यालयात जमीन मालक शिवराम बापू पालव यांच्या हस्ते गणेश पूजन झाले. ही इमारत राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत बांधण्यात आली आहे. यावेळी सूर्यकांत पालव म्हणाले, अतिशय…

Read More
You cannot copy content of this page