चेअरमन सूर्यकांत बोडके, व्हाईस चेअरमन अशोक अंगवलकर
वैभववाडी प्रतिनिधी श्री छत्रपति शिवाजी विकास सेवा सो लि अरुळे चेअरमन सूर्यकात अनंत बोडके व व्हा चेअरमन अशोक आकाराम अंगवलकर यांची बिनविरोध निवड झाली निवडणूक अधिकारी श्रीमती सुनिता भोगले यांनी काम पाहील .
यावेळी उपसरपंच सुहास शांताराम जाभळे, प्रकाश गगाराम पांचाळ, संजय चांदू कदम, महेश गणपत इस्वलकर, पाडूरंग दाजी रावराणे, रंजना वासूदेव वारीक, सुप्रीया उज्ज्वल नारकर, प्रकाश विठोबा भोवड, विजय बाबाजी पाटील, विठठल बाबू शेळके, शामराम कानू शेळके,कधी संचालक उपस्थित होते.
