Headlines

जैन सभेच्या कोकण विभागावर महामंत्री म्हणून अजित शिराळकर यांची निवड…

देवगड (प्रतिनिधी) जैन समाजातील सर्वांत मोठी संघटना *दक्षिण भारत जैन सभा* आहे. त्या संघटनेच्या सांगली येथे झालेल्या आजच्या त्रैवार्षिक १०० व्या ( शताब्दी )महाअधिवेशनमध्ये कोंकणातील जैन समाजातील धार्मिक व सामाजिक काम / कार्य बघून रत्नागिरी येथील दिगंबर जैन समाजाचे प्रमुख पदाधिकारी अजित शिराळकर यांची दक्षिण भारत जैन सभेच्या – कोंकण विभागावर महामंत्री म्हणून निवड केली…

Read More

भैरवी मंदिराचा २० रोजी वर्धापन दिन कार्यक्रम

मालवण ता.१६-:* मालवण बाजारपेठेतील भैरवी मंदिराचा १३ वा वर्धापन दिन दि. २० मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वा. मूर्तीवर अभिषेक, ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा, सायं. ६ वा. अष्टपैलू कला निकेतन प्रस्तुत संगीत गायन कार्यक्रम, रात्री ८ वा. श्री देव महापुरुष प्रासादिक भजन मंडळ भोगवे यांचे संगीत भजन, रात्री १० वा. श्री…

Read More

मेढा येथे खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा

मालवण ता.१६-:* मालवण मेढा येथील बालगोपाळ मित्रमंडळातर्फे आयोजित त्रैवार्षिक सत्यनारायण महापूजे निमित्त दि. २० मे रोजी मेढा येथील मौनीनाथ मंदिरात खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रु. ५०००, रु. ३०००, रु. २००० तर उत्तेजनार्थ प्रथम रु. १००० व द्वितीय रु. १००० अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक स्पर्धकांनी…

Read More

राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्काराने श्री.शिवराज सावंत सन्मानीत

मालवण ता.१६-:* महाराष्ट्र शिक्षक पँनल आयोजित राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२ मालवण दांडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री. शिवराज सावंत यांना शिक्षक आमदार श्री. विक्रम काळे यांच्या शुभहस्ते शाल, सन्मानचिन्हं व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्र शिक्षक पँनल हा सुमारे पंचवीस हजार शिक्षकांशी संपर्क जोडणी असलेला तंत्रस्नेही उपक्रमशील शिक्षकांचा राज्यस्तरीय समुह आहे.या समुहामार्फत विद्यार्थी उपक्रमांसह…

Read More

राष्ट्सेवादल शिबिर म्हणजे समताधिष्ठित समाजविचारसणीचे वैचारिक अधिष्ठान

अद्वैत फाउंडेशन आयोजित शिबिर उदघाटन प्रसंगी संध्या नरे-पवार यांचे प्रतिपादन *कणकवली ता.१६-:* राष्ट्रसेवादल शिबिराच्या माध्यमातून मुलांमध्ये समतावादी, प्रगतिशील विज्ञानवादी विचार रुजवले जातात. राष्ट्रसेवादल चे शिबीर म्हणजे समताधिष्ठित समाज विचारसरणीचे वैचारिक अधिष्ठान असते. आजच्या युवा आणि बाल पिढीवर हे समता आणि विज्ञानवादी विचार रुजविण्याचे काम कणकवली येथील अद्वैत फाउंडेशन राष्ट्रसेवादल व्यक्तीमत्व विकास शिबीर आयोजनातून करत असल्याचे…

Read More

कणकवली सिद्धार्थनगर येथे सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन

कणकवली ता.१६-:* कणकवली सिद्धार्थनगर येथे असलेल्या आंबेडकर भवन जवळ सभामंडप उभारणे या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तेथील स्थानिक ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. या कामाकरिता नगरपंचायत च्या माध्यमातून 42 लाख 36 हजार 817 चा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेले अनेक दिवस सिद्धार्थनगर येथील नागरिकांची असलेली मागणी हे काम मंजूर झाल्यामुळे पूर्ण…

Read More

कणकवलीत नव्याने अस्तित्वात येणाऱ्या टेंबवाडी रस्त्याचे भूमिपूजन

टेंबवाडीतील रहिवाशांना मिळणार थेट घरापर्यंत रस्ता कणकवली ता.१६-:* कणकवली शहरातील एस एम हायस्कूल समोरील बाबा भालचंद्र मॉल बिल्डींग ते कणकवली टेंबवाडी जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन तेथील ज्येष्ठ ग्रामस्थ जमीन मालक मंगेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह नगरपंचायतीच्या माध्यमातून या नव्याने अस्तित्वात येणाऱ्या रस्त्याचे काम मंजूर झाले असून,…

Read More

सिद्धार्थनगर अंगणवाडीतील मुलांना मोफत गणवेश

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य कणकवली ता.१६-:* कणकवली शहरातील सिद्धार्थनगर येथे असलेल्या अंगणवाडीतील मुलांना नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या हस्ते गणवेशाचे वाटप करण्यात आले. या अंगणवाडी मधील अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीतील विद्यार्थ्यांकरीता गणवेशाची मागणी केली होती. नगरसेविका मेघा गांगण यांचे या प्रश्नी लक्ष वेधण्यात आले होते. या अंगणवाडी शिकणाऱ्या…

Read More

कॅन्टीन कमिटी निवडणुकीत रेल कामगार सेनेचे तीन उमेदवार विजयी…

मालवण (प्रतिनिधी) शिवसेना नेते आणि रेल कामगार सेनेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली रेल कामगार सेनेने मध्य रेल्वे परळ कारखाना कॅण्टीन कमिटीवर भगवा फडकवला आहे. कॅण्टीन कमिटीच्या निवडणुकीत रेल कामगार सेनेने पाच पैकी तीन जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. परळ येथील कॅण्टीन निवडणुकीत एनआरएमयू सीआरएमएस, एमआरकेएस मनसे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र रेल…

Read More

अखेर कणकवली-नरडवे मार्गावरील रेल्वे ब्रीज खाली स्ट्रीट लाईट

ह्यूमन राईटचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांच्या मागणीला यश कणकवली ता.१६-:* कणकवली -नरडवे मार्गावरील रेल्वे ब्रीज खाली नगरपंचायतीने स्ट्रीट लाईट लावल्याने ब्रीज खालील परिसर रात्रीचा प्रकाशमय झाला.याबाबत ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांनी मागणी केली होती. कणकवली-नरडवे मार्गावरील रेल्वे ब्रीज खाली रात्रीचे अंधाराचे साम्राज्य असल्याने रात्री येणाऱ्या जाणाऱ्या पादचारी व प्रवाशांची खूप गैरसोय…

Read More
You cannot copy content of this page