Headlines

देवबागातील ढासळलेल्या बंधारा उपाययोजनेसाठी जिल्हाधिकारी सकारात्मक

भाजप प्रदेश सचिव निलेश राणे; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला एक कोटीचा निधी मालवण ता.१७-:* मालवण तालुक्यातील सागरी अतिक्रमणग्रस्त देवबाग येथील जागोजागी ढासळलेल्या बंधाऱ्याबाबत तातडीने उपाययोजना व्हावी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खासदार फंडातून दिलेल्या १ कोटी निधीच्या माध्यमातून होणाऱ्या बंधारा उभारणीच्या खर्चास तात्काळ मान्यता देण्यात यावी यासाठी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश…

Read More

मालवणमध्ये टेबल-टेनिस स्पर्धेत गोव्यातील खेळाडूंचे वर्चस्व

मालवण ता.१७-:* मालवण येथील भंडारी हायस्कूल सोसायटीज मालवणच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त भंडारी हायस्कूल मालवणच्या १९७१-७२ च्या सुवर्णमहोत्सवी एस.एस.सी. बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या विभागस्तरीय टेबल-टेनिस स्पर्धेमध्ये गोव्यातील खेळाडूंनी वर्चस्व राखले. गेले दोन दिवस भंडारी हायस्कूल मालवण येथे या भव्य टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भंडारी हायस्कूल मालवणच्या १९७१-७२ च्या सुवर्णमहोत्सवी एस.एस.सी. बॅचच्या माजी…

Read More

स्पर्धात्मक युगात स्वतःच्या व्यक्तीमत्वाबरोबर संघर्ष करा

आमदार नितेश राणे : निमअरुळे येथे बुद्ध विहार जीर्णोद्धार लोकार्पण सोहळा वैभववाडी ता.१७-:* उभरण्यात आलेले बुध्द विहार हे संस्कार केंद्र आहे. या विहारांमध्ये आल्यावर एक वेगळी ऊर्जा प्राप्त होत असते. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या बाबासाहेबांच्या ब्रीदवाक्याने आपण चालत आहोत. स्पर्धेत टिकायचे असेल तर खरा संघर्ष स्वतःच्या व्यक्तीमत्वाबरोबर केला पाहिजे. अशक्य गोष्टी पुर्ण…

Read More

मालवण शहरात कचऱ्याची समस्या गंभीर

दुर्गंधीचे वातावरण ; नागरिकांसह पर्यटकांमधूनही तीव्र नाराजी *मालवण ता.१७-:* पर्यटन शहर असलेल्या मालवण शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली असून नगरपालिका प्रशासनाकडून जागोजागीचा कचरा वेळेत उचलला जात नसल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. यामुळे असच्छतेचे आणि दुर्गंधीचे वातावरण पसरले असून नागरिक तसेच पर्यटकांमधूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कचऱ्याची समस्या ही मालवण शहराची नेहमीचीच…

Read More

बाळा पालयेकर कुटुंबांचे राष्ट्रवादी काँग्रेस कडून सांत्वन…

सावंतवाडी ता.१७-:* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले व सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यानी बाळा पालयेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी माजी सरपंच सुनिल नार्वेकर,कोजमा डीसौजा,आदी उपस्तीत होते.

Read More

आनंदव्हाळ येथे पर्यटकांच्या दोन गाड्यांमध्ये अपघात

मालवण ता.१७-:* मालवण कसाल या मुख्य मार्गावरील आनंदव्हाळ येथील अवघड वळणावर पर्यटकांच्या इनोव्हा आणि एर्टिगा या दोन गाड्यांमध्ये समोरासमोर धडक होऊन आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नाशिक येथील पर्यटक आपल्या इनोव्हा गाडीमधून (क्र. MH-15 -CM-5314) मालवणात पर्यटनासाठी येत होते. तर एर्टीगा…

Read More

मालवणात मुंबईतील पर्यटकाचा आकस्मिक मृत्यू

*⚡मालवण ता.१७-:* मालवणात पर्यटनासाठी कुटुंबासमवेत आलेले महेंद्र भास्कर सुर्वे (वय ५२, रा. लक्ष्मी बिल्डिंग रेल्वे पोलीस स्थानक भायखळा मुंबई) हे चक्कर येऊन खाली पडल्याने त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेंद्र सुर्वे…

Read More

स्वार्थी पद्धतीने आमदार वैभव नाईक यांनी जेडी जोड रस्त्याचे काम करून घेतले मंजूर…

ग्रामस्थांनी वेधले भाजप नेते निलेश राणे यांचे लक्ष… मालवण दि प्रतिनिधी सर्जेकोट येथे ग्रामस्थांनी सुचवलेली कामे बाजूला ठेवून केवळ स्वार्थी पद्धतीने आमदार वैभव नाईक यांनी जेटी जोडरस्ताचे काम मंजूर करून घेतले आहे याठिकाणी सुरू असलेल्या कामामुळे मच्छीमार बांधवांना मासेमारी होड्या लावणे उतरणे मार्गातही अडथळा निर्माण होत आहे. याबाबत काही ग्रामस्थांनी भाजप नेते निलेश राणे यांचे…

Read More

धार्मिक कार्यक्रमनिमित्त समीर चींदर यांच्या घरी डबलबारी भजन कार्यक्रमाचे आयोजन…

मालवण दि प्रतिनिधी चिंदर येथील रहिवासी आणि आचरा शिवसेना विभागप्रमुख समिर लब्दे चिंदर यांच्या निवासस्थानी दि १९ मे रोजी धार्मिक कार्यक्रमानिमित रात्री ठिक ८ वाजता जिल्ह्यातील सुप्रसिद्ध भजनी बूवा समिर कदम विरुद्ध भजनी बूवा जनार्दन पेडणेकर यांच्यात २०-२० डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. तरी या धार्मिक कार्यक्रमाचा आणि डबलबारी भजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन समीर…

Read More

राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने घेतली गटशिक्षणाधिकारी यांची भेट…

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात केली चर्चा… मालवण दि प्रतिनिधी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात राज्य प्राथमिक शिक्षक समिती मालवणच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी संजय माने यांची भेट घेतली. भेटीत वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्तावाबाबत, महाराष्ट्र दर्शन परवानगी मिळण्याबाबत, इन्कम टॅक्स व अन्य प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी तालुकाध्यक्ष सुयोग धामापूरकर, तालुका सचिव जीवन हजारे, कार्याध्यक्ष रुपेश गरुड, जिल्हा…

Read More
You cannot copy content of this page