धार्मिक कार्यक्रमनिमित्त समीर चींदर यांच्या घरी डबलबारी भजन कार्यक्रमाचे आयोजन…

मालवण दि प्रतिनिधी चिंदर येथील रहिवासी आणि आचरा शिवसेना विभागप्रमुख समिर लब्दे चिंदर यांच्या निवासस्थानी दि १९ मे रोजी धार्मिक कार्यक्रमानिमित रात्री ठिक ८ वाजता जिल्ह्यातील सुप्रसिद्ध भजनी बूवा समिर कदम विरुद्ध भजनी बूवा जनार्दन पेडणेकर यांच्यात २०-२० डबलबारी भजनाचा सामना होणार आहे.

तरी या धार्मिक कार्यक्रमाचा आणि डबलबारी भजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन समीर लब्दे यांनी केले आहे

You cannot copy content of this page