अन्यथा घनकचरा व्यवस्थापन कर लागू करू नका…
नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांची मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी देवगड (प्रतिनिधी) देवगड जामसंडे नगरपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन कर लावण्यासंदर्भात नगर विकास विषयाकडे अधिसूचनेची च्या आधारे लावण्याचे ठरविले आहे व तशी प्रसिद्धी दिली आहे पण या घनकचरा व्यवस्थापन करायला आपला विरोध असून नागरिकांना आवश्यकता व्यवस्था नगरपंचायत २०२२/२०२३ या आर्थिक वर्षात देत आहेत का? आणि देत नसेल तर हा…
