Headlines

टोल नाका फुटला तर जबाबदार प्रशासन असेल;भाजपाचा इशारा

प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची भेट घेऊन भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या भावना *⚡कणकवली ता.३१-:* १ जून पासून अचानक टोल वसुली सुरू करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला वेठीस धरू नका. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एम.एच. ०७ पासिंगचा गाड्यांना पूर्णता टोल माफ करा.अन्यथा भारतीय जनता पार्टी चे जनआंदोलन सुरूच राहील, असा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकार्‍यांना दिला.दरम्यान येत्या चार दिवसात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More

तर आम्ही कायदा हातात घेऊ अनंत पिळणकर

ओसरगाव टोल नाक्याचा मुद्यावरून राष्ट्रवादी आक्रमक कणकवली ता.३१-:* ओसरगाव टोल नाक्याचा मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. जर जिल्ह्यातील सरसकट सर्व वाहनांना टोल माफी मिळाली नाही तर आम्ही कायदा हातात घेऊ असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महामार्गावरील ओसरगाव टोल नाका येत्या काही दिवसात सुरू…

Read More

जिल्ह्यात सेवा शुश्रूशा गरीब कल्याण परिषदेचे आयोजन

माजी आमदार राजन तेली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला आठ वर्षे पूर्ण सावंतवाडी ता.३१-:* : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने सेवा शुश्रूशा गरीब कल्याण परिषद ठिकठिकाणी आयोजित केल गेल्याची माहिती माजी आमदार, राजन तेली यांनी दिली. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र तसेच भाजप कार्यालयात केंद्र सरकारच्या योजना…

Read More

ओसरगाव टोल नाक्यावर धडक देवुन तीव्र आंदोलन छेडणार

संदेश पारकर यांचा इशारा;टोलमाफीसाठी शिवसेना उद्या रस्त्यावर कणकवली ता.३१-:* एम.एच.07 नंबरप्लेट असलेल्या गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल माफी मिळावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता आणि सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्या ओसरगाव टोल नाक्यावर पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे कोकण पर्यटन विकास महामंडळ उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले आहे. सिंधुदुर्ग वासियांना टोलमाफी व्हायलाच हवी तसेच जोपर्यंत…

Read More

नाटळमध्ये एस.टी.चालू करण्यासाठी कणकवली आगारात ग्रामस्थांची धडक

तीव्र आंदोलन छेडण्याचा उपसरपंच दत्ताराम खरात यांचा इशारा कणकवली ता.३१-:* कणकवली तालुक्यातील नाटळ गावामध्ये अद्याप एकही एस. टी. चालू झाली नसल्याने संतप्त ग्रामस्थ व भाजप कार्यकर्त्यांनी ३१ मे रोजी कणकवली एसटी आगारात धडक देत उपसरपंच दत्ताराम खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आगार प्रमुख यादव यांना निवेदन दिले . या वेळी उपसरपंच दत्ताराम खरात , नाटळ सोसायटी चेअरमन…

Read More

कणकवली पंचायत समितीकडून एमआरजीएस च्या कामांना गती

शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्याचे यश आल्याचा दावा कणकवली ता.३१-:* कणकवली तालुक्यातील एमआरजीएसमधून अनेक गोठयांचे प्रस्ताव प्रलंबित होते. शिवसेनेकडे अनेक शेतकऱ्यानी तक्रारी केलेल्या होत्या. गेली २ वर्षे गोठ्यांचे प्रस्ताव होत नव्हते. या संदर्भात गटविकास अधिकारी (उच्च स्तर वर्ग 1) पंचायत समिती कणकवली यांची माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळाने ११ मे, २०२२ रोजी…

Read More

दशावतारी कलाकारांचा 4 जून रोजी जाहीर मेळावा

कणकवली ता.३१-:* श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था आयोजित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे 4 जून रोजी दशावतारी कलाकारांचा जाहीर मेळावा सकाळी 10 वाजता, चैतन्य मंगल कार्यालय, मालवण नेरूर पाररोड,नागदा मारुती मंदिर जवळ कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. निस्वार्थीपणे गराजलो रे गराजलो एक चळवळ सुरू केली आहे आणि या चळवळी अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत…

Read More

कणकवली नगरवाचनालयात ३५ हजारपैकी २५ हजार पुस्तके बांधून ठेवण्याची आली वेळ

दुरावस्थेला अध्यक्ष व पदाधिकारी जबाबदार; सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांचा आरोप कणकवली ता.३१-:* कणकवली नगरवाचनालयाच्या दुरावस्थेला विद्यमान अध्यक्ष व पदाधिकारी जबाबदार आहेत.३५ हजार पुस्तकांपैकी जागेअभावी २५ हजार पुस्तकें बांधून ठेवण्याची वेळ आली असून आप्पासाहेब पटवर्धन यांनी १९५३ साली सुरू केलेल्या कणकवली नगरवाचनालयाची दुरावस्था झाली आहे .वाचक संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जात असल्याचा…

Read More

हिंद मराठा महासंघ राजकीय अभिनिवेश न ठेवता काम करणार

जिल्हाध्यक्ष विशाल परब यांची पत्रकार परिषदेत ग्वाही कुडाळ ता.३१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंद मराठा महासंघाची मुहूर्तमेढ रोवताना खरतर मला आज अभिमान वाटतोय जिल्ह्यात मराठा महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रम राबविणे मराठा समाजातील तरुणांना विविध योजना या त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आणि मराठा समाजाच्या उन्नतीसाठी नेहमी प्रयत्न करणे हे मराठा संघाचे काम राहील. हा मराठा महासंघ कोणताही राजकीय अभिनिवेश न…

Read More

महसूल विभागाच्या “त्या” नोटीसीची होळी करणार…

मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांचा इशारा सावंतवाडी ता.३१-:* नद्यातील गाळ काढणं, गाळ उपसा करणं महसूल यंत्रणेला जमलं नाही उलट नदितील काढलेले दगड संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गाच्या हायवेवर काही ठिकाणी टाकण्यात आले याला जबाबदार कोण याचा सर्व गोष्टीचा महसूल प्रशासनाने अभ्यास करावा नंतरच पूरग्रस्तांना नोटिसा काढाव्यात असा सल्ला मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी दिला आहे तसेच नोटीसची…

Read More
You cannot copy content of this page