माजी आमदार राजन तेली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला आठ वर्षे पूर्ण
सावंतवाडी ता.३१-:* : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने सेवा शुश्रूशा गरीब कल्याण परिषद ठिकठिकाणी आयोजित केल गेल्याची माहिती माजी आमदार, राजन तेली यांनी दिली. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र तसेच भाजप कार्यालयात केंद्र सरकारच्या योजना सामन्यापर्यंत पोहचतात की नाही याबाबत आढावा घेतला गेल्याच तेली यांनी सांगितलं.
दरम्यान, याबाबत सत्ताधारी पक्षाचे कोणीच सहभागी झाल नसल्याचे तेली यांनी सांगत राज्यसरकार टीकास्त्र सोडलं.
