Headlines

वाढदिवसाच्य हार्दिक शुभेच्छा

*🌏GLOBAL महाराष्ट्र ||ADVERTISE 🎥* 🌷शुभेच्छा🌷 🎂 शुभेच्छा🌷🎂 शुभेच्छा🌷🎂_ 🎂🌷 सावंतवाडी संस्थानचे युवराज *श्री . लखमराजे सावंत भोसले* यांना वाढदिवसाच्य हार्दिक शुभेच्छा 🎂🌷_ *✡️🌷शुभेच्छुक🌷✡️* सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ* तसेच 🎂🌷💐 संस्था प्राचार्य सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षक वृंद🌷💐🎂 🌷🎂💐🌷💐🎂🌷💐🌷 *_बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८_*

Read More

वाढदिवसाच्य मनःपूर्वक शुभेच्छा

*🌏GLOBAL महाराष्ट्र ||ADVERTISE 🎥* ⏰शुभेच्छा⏰ 🎂 शुभेच्छा⏰🎂 शुभेच्छा⏰🎂 🎂⏰ सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी *श्री. शफीक खान* यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂⏰_ *✡️⏰शुभेच्छुक⏰✡️* श्री. आसिफ ख्वाजा* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्य विभाग तसेच 🎂⏰💐 सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्या विभाग पदाधिकारी व कार्यकर्ते ⏰💐🎂⏰🎂💐⏰💐🎂⏰💐⏰

Read More

कोलझर येथे युवकाची राहात्या घरातच गळफास लावून आत्महत्या

दोडामार्ग ता.०१-:* कोलझर गावातील रहिवाशी असलेला एकनाथ उर्फ अभय श्रीधर मुंगी वय वर्षे ३४ यांने आपल्या राहात्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे मानसिक संतूलनातून त्याने हे पाहुल उचलले असावे असा अंदाज आहे.दोडामार्ग पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Read More

आ. वैभव नाईक यांनी मंजूर केलेला रस्ता हळवल ग्रा.प.च्या मालकीचाच

संतोष कानडे यांनी केलेले आरोप खोटे:सरपंच दीपक गुरव *⚡कणकवली ता.०१-:* हळवल गावातील सर्व्हे नं. ७१ व ७२ हि जमीन जरी आमदार वैभव नाईक यांच्या नावे असली तरी या जमिनीतून जाणारा रस्ता त्यांनी हळवल ग्रामपंचायतकडे हस्तांतरित केला आहे. या रस्त्याची ग्रा. प. सदरी २३ नंबर ला नोंद असून सदर रस्ता ग्रा. प. च्या मालकीचा आहे. ग्रामपंचायतच्या…

Read More

डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी

सरपंच अक्रम खान;बांदा आरोग्य केंद्रात कार्यशाळा संपन्न बांदा ता.०१-:* बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वाढत्या डेंग्यू रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरपंच अक्रम खान यांच्या पुढाकाराने परिसरातील खासगी डॉक्टर, ग्रामपंचायत सदस्य व बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत डेंग्यूबाबत कार्यशाळा संपन्न झाली. बांदा पीएचसी अंतर्गत सर्व गावांमध्ये सर्व्हेक्षण करण्यात येत असून रुग्णांवर त्वरीत उपचार करण्यात येत असल्याचे डॉ….

Read More

डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण : खा. मनोज कोटक

ओरोस ता.०१-:* निर्भय भारत बनविण्याचे मोदींचे स्वप्न आपण पूर्ण करूया. तसेच डिजिटल इंडिया स्वप्न पूर्ण करून बदलत्या काळामध्ये भारत मागे राहू नये अशा पद्धतीने मोदी सरकार काम करत आहे असे, प्रतिपादन भाजप खा मनोज कोटक यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुसंवाद कार्यक्रमात किर्लोस कृषी विज्ञान केंद्र आयोजित थेट प्रक्षेपण वेळी बोलताना केले. केंद्र सरकारद्वारे…

Read More

खोटले सड्यावर ३५ कातळशिल्पे

अभ्यासक सतीश लळीत यांची माहिती ओरोस ता.०१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर घालणारी आणखी ३५ हून अधिक कातळशिल्पे उजेडात आली आहेत. कसालपासुन अवघ्या दहा किलोमीटरवरील खोटले (ता. मालवण) गावच्या धनगरवाडी सड्यावर आढळलेल्या या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, मासे, अमूर्त रचना यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे येथे आढळलेले ‘लज्जागौरी’सदृश कातळशिल्प आश्चर्यकारक असून आधुनिक काळातील लज्जागौरी हे या…

Read More

टोल वसुलीला व्यापारी संघाचा विरोध

नितीन गडकरी यांनी “तो” शब्द पाळावा;जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांची मागणी मालवण (प्रतिनिधी) मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या निमित्ताने कुडाळ येथे आयोजित सभेत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग शासन निर्मित असल्याने पथकर मुक्त राहील असे घोषित केले होते. मात्र आता पथकर वसुली सुरू होत असून या पथकर वसुलीस सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी…

Read More

येणारी जिल्हा परिषद नारायण राणे यांचीच असेल

फोंडाघाट ग्रामपंचायत भवनचे आम. नितेश राणे यांच्याहस्ते लोकार्पण कणकवली ता.०१-:* विरोधक शिवसेनानेते टोल नको म्हणून आंदोलन करतात. त्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आधिच स्थगिती दिली. उद्या सेनेवाले नवीन गाड्यांमधून फिरताना दिसतील त्यावेळी समजावे टोल आंदोलन यशस्वी झाले.त्यामुळे विकासकामे व विकास करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.येणारी जिल्हा परिषद नारायण राणे यांची असेल, त्यासाठी सर्वांनी कटिबद्ध…

Read More

सौ. अनुष्का चव्हाण यांना गुरू गौरव पुरस्कार प्रदान

मालवण ता.०१-:* बिळवस माध्यमिक विद्यालयाच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. अनुष्का नागेश कदम यांना राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था, उस्मानाबाद यांच्यामार्फत देण्यात येणारा गुरू गौरव राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार बीड येथे प्रदान करण्यात आला. सौ. कदम या दरवर्षी नवोपक्रम कृती संशोधन आदी उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होत असतात. जिल्हास्तरावर इंग्रजी विषयाच्या तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करतात. या सर्वांची…

Read More
You cannot copy content of this page