Headlines

सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना १०० टक्के टोलमाफी मिळायलाच हवी

राष्ट्रवादीची मागणी;अन्यथा जनआक्रोश निर्माण होईल कणकवली ता.०२-:* सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना १०० टक्के टोलमाफी मिळायलाच हवी . तसेच संपूर्ण महामार्गाचे काम होत नाही , तोपर्यंत कोणत्याही प्रकारे टोलवसूली करण्यात येऊ नये , अशी आमची मागणी आहे आमच्या मागणीचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करुन जिल्ह्याला टोलमाफी मिळवून द्यावी अन्यथा जनआक्रोश निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहिल . असा इशारा…

Read More

मोदी सरकारची आठ वर्षे ही सेवा,सुशासन, गरीब कल्याणाची ठरली :आम.नितेश राणे

कणकवली ता.०२-:* पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अकरा कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना १८२ लाख कोटी रुपयाचे वाटप मोदी सरकारने केले आहे.कोरोना काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य,स्वतःच्या कोरोना लस निर्माण केल्या,९ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन , ३ कोटीहून अधिक लोकांना मालकीचे घर देणे , सुमारे तीस लाख फेरीवाल्यांना कर्जपुरवठा करून पुन्हा व्यवसाय उभारण्यात आल्या…

Read More

रोटरॅक्ट क्लब कणकवली सेंट्रल अध्यक्षपदी श्रद्धा पाटकर तर सचिवपदी मिहीर तांबे

रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा पदग्रहण सोहळा कणकवली ता.०२-:* रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा पदग्रहण सोहळा निलम कंन्ट्रीसाईट, कणकवली येथे संपन्न झाला. रोट. श्रद्धा पाटकर यांची २०२१-२२ ह्या वर्षासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर क्लबच्या सचिवपदी रोट. मिहीर तांबे व खजिनदारपदी रोट. नमिता घाडीगावकर यांची नियुक्ती करण्यात आली. आय. पी….

Read More

महाराणा प्रताप यांचा आदर्श भावी पिढीने जोपासणे आवश्यक:तुळशीदास रावराणे

कणकवली येथे महाराणा प्रताप जयंती साजरी कणकवली ता.०२-:* समाजाची उन्नती व समाज संघटन चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे महाराणा प्रताप यांचा आदर्श व कार्य भावी पिढीसमोर रहावा आणि त्यातून त्यानी बोध घ्यावा यासाठी समाजाचा मेळावा घेऊन यातून मार्गदर्शन होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन महाराणा प्रताप जयंती कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास रावराणे…

Read More

बांदा जिल्हा परिषद केंद्र शाळेत शिवराज्याभिषेक दिन सोहळा होणार साजरा…

ज्येष्ठ सिने अभिनेते अनिल गवस राहणार उपस्थित बांदा/प्रतिनिधी शिवविचार प्रत्येकाच्या मनात रुजविण्यासाठी काम करत असलेल्या येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने सोमवार दिनांक ६ रोजी बांदा येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यावेळी हंबीरराव मोहिते फेम ज्येष्ठ सिने अभिनेते अनिल गवस प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. सकाळी ८ वाजता पुरोहितांच्या…

Read More

करंजे नदीपात्रात कामाच्या नावाखाली बेसुमार उत्खनन

आमदार वैभव नाईक यांनी केली नदीपात्रातील माती उत्खननाची पाहणी कणकवली ता.०२-:* कणकवली तालुक्यातील फोंडा – जानवली नदीवर करंजे साठवण तलाव कामाच्या ठिकाणी नदीपात्रातच हजारो क्यूबिक उत्खनन करून हे उत्खनन केलेली माती व दगड नदीपात्रात पसरून ठेवण्यात आली आहे. यामुळे नदीपात्रा खालील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. त्याचबरोबर या नदीपात्रातील माती मुळे मोठ्या प्रमाणावर गाळ…

Read More

ग्राहक प्रबोधनासाठी अशा कार्यशाळांची गरज: वैशाली राजमाने

ग्राहक पंचायत महाराष्ट्रची विभागीय ग्राहक प्रबोधन कार्यशाळा कणकवली ता.०२-:* धावपळीच्या जीवनशैलीमुळे ग्राहक फसवला जातो आणि याकरता ग्राहकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी केले. ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या एक दिवसीय कोकण विभागीय ग्राहक प्रबोधन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या उदघाटक म्हणून बोलत होत्या . कणकवली येथे आयोजित या विभागीय ग्राहक प्रबोधन कार्यशाळेच्या…

Read More

सौ. अनुष्का कदम यांना गुरू गौरव पुरस्कार प्रदान

मालवण ता.०२-:* बिळवस माध्यमिक विद्यालयाच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. अनुष्का नागेश कदम यांना राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था, उस्मानाबाद यांच्यामार्फत देण्यात येणारा गुरू गौरव राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार बीड येथे प्रदान करण्यात आला. सौ. कदम या दरवर्षी नवोपक्रम कृती संशोधन आदी उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होत असतात. जिल्हास्तरावर इंग्रजी विषयाच्या तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करतात. या सर्वांची…

Read More

सायकलपटू नितांत चव्हाणचा रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलने केला सत्कार

कणकवली ता.०२-:* कणकवली तालुक्यातील वरवडे येथील सायकलपटू नितांत ऋजुता राजन चव्हाण याचा रोटरी क्लब कणकवली सेंट्रल च्या वतीने रोटरीयन प्रेसिडेंट डॉ. विद्याधर तायशेट्ये यांच्या हस्ते हॉटेल निलम्स कंट्रीसाईड्स येथे सत्कार करण्यात आला. कणकवली येथील कनक रायडर्स चा सदस्य असलेल्या 16 वर्षीय नितांत याने हिरवे जगू ..हिरवे जपू हा नारा देत निसर्गसंवर्धनाचा संदेश प्रसार आणि प्रचार…

Read More

युवराज लखमराजे भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

सावंतवाडी ता.०२-:* सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले सावंत यांचा वाढदिवस आज येथील राजवाड्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना उपस्थितांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी नगरसेवक राजू बेग, माजी नगरसेवक आनंद नेवगी माजी नगरसेविका दिपाली भालेकर, परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर…

Read More
You cannot copy content of this page