Headlines

लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा

⚡सावंतवाडी ता.०८-: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला आहे. सदर प्रसंगी क्लबचे अद्यक्ष अँड. ला.परिमल नाईक, सचिव ला. अमेय पई, खजीनदार ला. प्रसाद राऊत, झेड.सी. ला अशोक देसाई, ला. विद्याधर तावडे, ला. बाळ बोर्डेकर, ला. संदेश परब, ला. राजन पोकळे, ला. नरेंद्र देशपांडे,…

Read More

वाढदिवसाच्य हार्दिक शुभेच्छा

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🎊 शुभेच्छा 🎊शुभेच्छा 🎊 शुभेच्छा 🎊 ⏰ राष्ट्रीवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडी शहर अध्यक्ष ⏰ 🟢 मा.देवेंद्रभाई टेमकर 🎉 यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व व्यापार विभाग राष्ट्रीवादी काँग्रेस पार्टी ⏰ समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग-व्यापार विभाग पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मित्रपरिवार ⏰ ⏰🌹🎊⏰🌹🎊⏰🌹🎊⏰🌹🎊 बातम्या व जाहिरातीसाठी आजच…

Read More

बारावी परीक्षेचा निकाल 94.22 टक्के

पुणे दि.०८-: राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे डोळे ज्या निकालाकडे लागले होते तो बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. हा निकाल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजल्यापासून पाहता येणार आहे. राज्याचा एकूण निकाल 94.22 टक्के लागला आहे. कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक 97.21 टक्के लागला आहे. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी (90.04…

Read More

“द रूस्टर” कॅफे*

🍔 “द रूस्टर” कॅफे 🍔 🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯 चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण 🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप, 🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल, 🍖चिकन स्ट्रीप्स,…

Read More

कवी विजय सावंत यांच्या ‘जगण्याचे
आर्त’ काव्यसंग्रहाचे आज प्रकाशन

सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेतर्फे आयोजन ⚡कणकवली ता.०८-: समाज साहित्य संघटना सिंधुदुर्गतर्फे बुधवार ८ जून रोजी सायं. ७ वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी विजय सावंत (देवसू) यांच्या ‘जगण्याचे आर्त’ या काव्यासंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे ( पुणे ) यांच्या हस्ते ऑनलाईन गूगलमीट द्वारे करण्यात येणार आहे. या वेळी जेष्ठ बाललेखक एकनाथ आव्हाड (मुंबई) तसेच कवयित्री…

Read More

चर खोदाई पावसाळ्यात बनणार धोकादायक

⚡बांदा ता.०८-: पावसाळ्यात धोकादायक बनणाऱ्या मडुरा येथील पाईपलाईन चर खोदाईकडे अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्याच्या मधोमध खोदाई केलेल्या ठिकाणी खडीकरण व डांबरीकरण किंवा कॉंक्रिटीकरण केले नसल्याने चर खोदाई पावसाळ्यात धोकादायक बनणार असून प्रशासनाने याकडे पावसाळ्यापूर्वी लक्ष देण्याची मागणी संतप्त प्रवासी, वाहनचालकांमधून होत आहे. बांदा-शिरोडा मार्गावर पाडलोस ते मडुरा दरम्यान दोन ठिकाणी रस्त्याच्या…

Read More

विद्याविहारमध्ये पर्यावरणाचे शब्दरूपी चित्र

शिक्षक विवेकानंद सावंत यांनी रेखाटले पर्यावरणाचे महत्त्व ⚡बांदा ता.०८-: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक प्रकारे जनजागृती करण्यासाठी विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस मधील शिक्षक विवेकानंद सावंत यांनी “पर्यावरण” या शब्दातूनच निसर्गाचे शब्दरूपी चित्रातून वर्णन केले आहे. या चित्राला पाहण्यासाठी पर्यावरण व पर्यटन क्षेत्रातील अनेक मोठमोठ्या मान्यवरांनी भेट दिली व शिक्षक श्री सावंत यांचे कौतुक…

Read More

दुधाची वाहतूक करणाऱ्या गाडीला बाहेरचावाडा येथे अपघात

⚡सावंतवाडी ता.०८-: कोल्हापूरहुन सावंतवाडीच्या दिशेने दुधाची वाहतूक करणाऱ्या गाडीला बाहेरचावाडा येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात झाला असून, गाडी गटारात कलंटली आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरावर ही गाडी कलंटल्याने घराचे किरकोळ नुकसान झाले आहे.

Read More

चितारआळी परिसरातील गोदामाला आग

आग विझवण्यासाठी नागरिकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू : इलेक्ट्रॉनिक साहित्याची हानी सावंतवाडी,ता.०८: चितारआळी येथील मुन्ना मुद्राळे यांच्या गोदामाला भली मोठी आग लागली आहे. ही घटना आज सकाळी घडली या गोडावणात जुन्या टिव्ही ठेवण्यात आल्या होत्या अशी माहिती सावंतवाडी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी दिली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

Read More

रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे दुचाकीस्वार पडून जख्मी…

भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष संदीप बांदेकर यांनी तातडीने खडी केली बाजूला… ⚡बांदा ता.०७-: बांदा आंबोली मार्गावरून खडीची वाहतूक करताना निमजगा येथे रस्त्यावर खडी पडल्याने एका चारचाकी वाहनाला अपघात झाला असून, गाडी रस्ता शेजारील कठड्याला जाऊन आदळली आहे. तर त्याच रस्त्यावरून एक दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जख्मी झाला आहे. याबाबतची माहिती मिळताच भाजप…

Read More
You cannot copy content of this page