आग विझवण्यासाठी नागरिकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू : इलेक्ट्रॉनिक साहित्याची हानी
सावंतवाडी,ता.०८: चितारआळी येथील मुन्ना मुद्राळे यांच्या गोदामाला भली मोठी आग लागली आहे. ही घटना आज सकाळी घडली या गोडावणात जुन्या टिव्ही ठेवण्यात आल्या होत्या अशी माहिती सावंतवाडी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी दिली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
