सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा तृतीय वर्ष विज्ञानचा निकाल १०० टक्के
⚡मालवण ता.१४-: मुंबई विद्यापीठाच्या विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या सहाव्या म्हणजेच अंतिम सत्राचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये मालवण येथील कृ.सी. देसाई शिक्षण मंडळाच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा तृतीय वर्ष विज्ञान विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून, तृतीय वर्ष वाणिज्य विभागाचा निकाल ९६.३० टक्के लागला आहे. सहाव्या सत्रासाठी वाणिज्य विभागातून ८१ तर विज्ञान विभागातून १५…
